Friday , August 28 2026
Breaking News

तुकाराम बँकेच्या संचालक पदी विनोद आंबेवाडीकर यांची नेमणूक

Spread the love

 

बेळगाव : येथील श्री तुकाराम को- ऑप. बँक लि. शहापूर बेळगांवमधील संचालक कै. अनंतराव रामचंद्र जांगळे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जागी महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत व सामाजिक कार्यकर्ते श्री. विनोद शिवाजीराव आंबेवाडीकर यांची संचालक पदी नेमणूक करण्यात आली आहे.

बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली आहे.

श्री. विनोद शिवाजीराव आंबेवाडीकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *