बेळगाव : दगडावर कोरीव काम करणाऱ्या कष्टकरी महिलांचा सन्मान जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी या संघटनेच्या वतीने दि. १ मे रोजी करण्यात आला. किल्ला तलावाजवळ रोज दगडावर कोरीव काम करून कठोर परिश्रमातून आपले जीवन उभारणाऱ्या या कामगारांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी सोनाबाई पाथरोडे, शालन साळुंखे, …
Read More »LOCAL NEWS
कामगारांच्या कष्टातूनच समाजाची प्रगती : मदन बामणे
संजीवीनी फौंडेशनमध्ये कामगार दिन उत्साहात साजरा बेळगाव : संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गेल्या सहा वर्षांपासून संस्थेमध्ये स्वयंपाकाची जबाबदारी (अन्नपूर्णा) सांभाळत प्रामाणिक सेवा देणाऱ्या जमुना कडोलकर यांचा मदन बामणे यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन मदन …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे महाराष्ट्र दिन-कामगार दिन साजरा
बेळगांव : कामाचे तास आठ असावेत या मागणीसाठी अमेरिकेतील शिकागो येथे १८८६ मध्ये आंदोलन झाले. पण त्याआधी १८८४ मध्ये महात्मा फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांची संघटना स्थापन करुन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केले, असे उद्गार प्रा. आनंद मेणसे यांनी काढले. राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या प्रेरणेने …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या प्राचार्यपदी श्री. प्रदीप पाटील यांचे आगमन; व्यवस्थापनाकडून जंगी स्वागत!
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल (कॅम्प, बेळगाव) येथील नवीन प्राचार्यपदी श्री. प्रदीप पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य श्री.सुभाषराव ओऊळकर, तसेच शाळेच्या एस्.एम्.सी कमिटीचे चेअरमन प्रा. आर. के. …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गौरव
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर आणि बी. के. बांडगी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील प्रत्येक मराठी माध्यम शाळेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मे महिन्याच्या अखेरीस …
Read More »बेळगाव महापालिकेकडून अनधिकृत खोक्यांवर धडक कारवाई
बेळगाव : बेळगाव शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फूटपाथ आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर हिंडलगा रस्त्यावरील अनधिकृत खोकी हटवून महापालिकेने अतिक्रमणधारकांना दणका दिला आहे. बेळगाव महापालिकेने शहरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. हिंडलगा …
Read More »जायंट्स सखीच्या वतीने अवयवदान जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न
बेळगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यान येथे जायंट्स सखीच्या वतीने अवयवदान जनजागृती कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात पार पडला. आजच्या काळात अवयवदान ही अत्यंत गरजेची व मानवतेला नवजीवन देणारी संकल्पना आहे. अनेक रुग्णांना वेळेवर अवयव न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात, ही जाणीव लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …
Read More »‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पना साकारा..प्रदूषण टाळा, सोशल जस्टिस फोरमचे निवेदन
बेळगाव : तुरमुरी गावातील कचरा डेपोमुळे वाढत चाललेले प्रदूषण आणि त्यावर शाश्वत उपायोजना राबवण्याची गरज याकडे सोशल जस्टीस फोरमने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे .यासोबतच शहराच्या औद्योगिक प्रगतीसाठी सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी ही करण्यात आली आहे. फोरमच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकरी यांना निवेदन सादर करण्यात आले. तुरमुरी …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष टी. के. पाटील यांचे निधन
बेळगाव : मूळचे कडलगे आणि सध्या टीचर्स कॉलनी हिंडलगा येथील रहिवासी तुकाराम कृष्णा पाटील (वय ७७) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहून भाग घेतला …
Read More »सैन्यात भरती झालेल्या जवानांचा उचवडे येथे सत्कार
उचवडे : उचवडे (ता.खानापूर) येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गावातील पहिले वहिले सैन्यात भरती झालेले आणि आपले प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झालेले विशाल रघुनाथ पाटील व अनिल आदिनाथ बोंझेर्डेकर या जवानांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायतीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta