Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांची 2017 च्या महामेळावा खटल्यातून निर्दोष मुक्तता

  बेळगाव : दिनांक 13 नोव्हेंबर 2017 रोजी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सिन डेपो येथे महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला त्याबद्दल रीतसर निवेदन देण्यात आले पण प्रशासनाने परवानगी  नाकारली. उलट दिनांक 12 नोव्हेंबर 2017 ते दिनांक 14 नोव्हेंबर 2017 रोजी बेळगाव शहरात कलम 144 …

Read More »

कडोली मराठी साहित्य संघाचा साहित्य सेवा पुरस्काराने सन्मान

  कडोली : येथील कडोली मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (जि. पुणे ) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेने ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविले आहे. संघाच्या साहित्य क्षेत्रातील रचनात्मक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे. शिवांजली साहित्यपिठातर्फे 33 वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव -2026 ता. १ ते ३ मे दरम्यान …

Read More »

श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे उचगाव येथे ‘सामूहिक दिव्य उपनयन संस्कार’ सोहळा संपन्न

  बेळगाव : श्रीदत्त पद्मनाभ पीठाचे विद्यमान पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित परमपूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी उचगाव (बेळगाव) येथे सामूहिक ‘दिव्य उपनयन संस्कार’ सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा सोहळा श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी-गोवा तसेच स्वामी ब्रह्मानंद वैदिक …

Read More »

विधानसभा निवडणुकांत भाजपचा विजय; बेळगावात जल्लोष

  बेळगाव : पश्चिम बंगाल, आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा आनंद शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला, तर शहरातून भव्य बाईक रॅली काढत विजय साजरा केला. राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत मतदारांचे आभार मानले. पश्चिम …

Read More »

चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा तिसरा वर्धापनदिन उद्यापासून

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा तिसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. २०२३ रोजी साली नुतन मंदिरची वास्तू शांती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या होता. त्यानंतर ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीने व ग्रामस्थांनी दरवर्षी मे महिन्यात दोन दिवस म्हणजेच चार आणी पाच या तारखेला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा …

Read More »

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी श्री. मजूकर यांनी कान्स्टंट टिनोपालचा पाडाव या ऐतिहासिक …

Read More »

राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ जाहीर..

  डॉ. सुनीलकुमार लवटे, सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश बेळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्यावतीने स्वर्गीय बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारे ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित …

Read More »

जायंट्स मेनतर्फे आदर्शनगरमध्ये सफाई कामगारांचा सन्मान

  बेळगाव : “स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता जनतेचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी रोज भल्या पहाटे पासून कार्यरत राहणाऱ्या महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचा सन्मान करून जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन ने चांगले कार्य केले आहे” असे विचार माजी महापौर मंगेश पवार यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स ग्रुप आणि आदर्श नगर …

Read More »

कपिलेश्वर मंदिरामागील विहिरीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

  बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराच्या मागील विहिरीत रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या कठड्याची भिंत अचानक कोसळून पोहत असलेल्या मुलांच्या अंगावर पडली. त्यामुळे दोन्ही मुले पाण्यात अडकून बुडाल्याची माहिती …

Read More »

कर्लेचे नायब सुभेदार उज्जैन जवळील अपघातात मृत्युमुखी

  बेळगाव : समोरून निघालेल्या भरधाव कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या कार चालकाने कंटेनरला धडक दिली. या अपघातात कर्ले गावचे नायब सुभेदार मृत्युमुखी पडले, तर त्यांचे सासरे जखमी आहेत. शुक्रवारी मध्य प्रदेशात हा अपघात घडला. रामचंद्र मोहन पाटील (वय ३२, रा. ब्रह्मलिंग गल्ली, कर्ले, ता. बेळगाव) असे मृत …

Read More »