Thursday , August 27 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष टी. के. पाटील यांचे निधन

Spread the love

बेळगाव : मूळचे कडलगे आणि सध्या टीचर्स कॉलनी हिंडलगा येथील रहिवासी तुकाराम कृष्णा पाटील (वय ७७) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार
आहेत. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहून भाग घेतला होता. त्यांच्या निधनामुळे सीमा लढ्याचे मोठे नुकसान झाले आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बळ्ळारी नाल्याच्या प्रदूषणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; दूषित पाणी रोखण्याची मागणी

Spread the love  बेळगाव : बळ्ळारी नाल्यात मिसळणारे दूषित पाणी, नाल्याची दुरवस्था आणि त्याचा शेतीवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *