बेळगाव : हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या एप्रिल 2022 च्या दहावी परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवार दि. 8 जून रोजी दुपारी 2-00 वाजता येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला हिंडलगा गावचे सुपुत्र व भारताचे थोर शास्त्रज्ञ …
Read More »LOCAL NEWS
राज्यसभा-विधान परिषद निवडणुकीत आमचा विजय निश्चित : येडियुरप्पा
बेळगाव : वायव्य मतदार संघातील दोन्ही जागा आम्ही नक्की बहुमताने जिंकू, राज्यसभेतही लेहरसिंग यांच्यासह तिन्ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, आमच्यात कसलाही गोंधळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीची संपूर्ण जगाने प्रशंसा केली आहे. त्यांचा केवळ नावामुळेच आमचा विजय …
Read More »ब्लूमिंग बड्स स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन
बेळगाव : ब्लूमिंग बड्स शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी 6 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि अर्थपूर्णपणे साजरा केला. प्रख्यात समाजसेविका आणि कोविड योद्धा सौ. माधुरी जाधव या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अनेक वर्षापासून सौ. माधुरी जाधव गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहेत. दि. ब्लूमिंग …
Read More »गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे उद्घाटन
बेळगाव : गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे दि. 5 जून रोजी उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व शिक्षण महर्षी श्री. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते. ग्रामीण भागातील लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू एमएलसी …
Read More »कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिरच्या जीर्णोद्धार कामाला चालना
बेळगाव : कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामकाजासाठी आज विधिवत भूमिपूजन पार पडले. कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम दैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या शेजारील सुमारे आठसे ते नवसे वर्षापेक्षाही पुरातन जिर्ण भरमदेव मंदिराच्या सभोवती फर्ची फ्लेवर्स घातल्याने जमिनीची उंची वाढली असून मंदिर जमिनीच्या खाली झाल्याने पावसाचे पाणी मंदिरामध्ये शिरत असल्याने …
Read More »शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित : नलिनकुमार कटील यांचा दावा
बेळगाव : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दाखविली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ कर्नाटक राज्यातील जनतेला होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यातील भाजप सरकारही शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा …
Read More »कोरोनाचा वाढता संसर्ग; उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
बंगळूर : राज्यात कोविड-19 संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार त्याच्या नियंत्रणासाठी कांही कठोर उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. मात्र मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा अहवाल पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री बोम्मई यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्यांना केली आहे. अहवालाचा अभ्यास करून कोविड नियंत्रणासाठी उपाययोजना …
Read More »या वर्षापासून पूर्व प्राथमिक शाळांत राष्ट्रीय शिक्षण धोरण
शिक्षण मंत्री नागेश यांची माहिती बंगळूर : कर्नाटक चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करेल. शालेय शिक्षणात एनईपी लागू करण्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला २६ पोझिशन पेपर सादर केले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी रविवारी त्यांच्या मतदारसंघात गृहनिर्माण मंत्री …
Read More »कोनवाळ गल्ली परिसरात अशुद्ध पाणी
बेळगाव : कोनवाळ गल्लीतील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात नळाचे पाणी अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाबसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लहान मुले व नागरिकांचे आरोग्य धोक्यात …
Read More »सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य
बेळगाव : सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते दहावी वार्षिक परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी सतीश जारकीहोळी फौंडेशनचे अध्यक्ष सुभाष होणमनी, मलगौडा पाटील, सुधीर पावले, सहित विद्यार्थी व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta