Tuesday , March 3 2026
Breaking News

खासगी बस पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

Spread the love

 

25 प्रवासी जखमी

यल्लापूर : उत्तरा कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला. खासगी बस पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.

बेंगळुरूहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींना यल्लापूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना यल्लापूर पोलीस ठाण्यात घडली.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *