Sunday , July 26 2026
Breaking News

खासगी बस पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

Spread the love

 

25 प्रवासी जखमी

यल्लापूर : उत्तरा कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 63 वर भीषण अपघात झाला. खासगी बस पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.

बेंगळुरूहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींना यल्लापूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना यल्लापूर पोलीस ठाण्यात घडली.

About Belgaum Varta

Check Also

बीपीएल कार्डसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा १.२० लाखांवरून ३ लाखांपर्यंत : मंत्री मुनियप्पा

Spread the love  बंगळूर : बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) रेशन कार्ड मिळण्यासाठी सध्या लागू असलेली वार्षिक उत्पन्नाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *