Sunday , September 8 2024
Breaking News

Spread the love

राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करेल; प्रमोद सावंत

मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही; प्रमोद सावंत

मनमोहन सिंग यांच्या भेटीचा तेव्हाही भाजपला फायदाच झाला: CM प्रमोद सावंत

डिचोलीकाँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथे दिलेल्या भेटीचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी शहरातील रोड शो दरम्यान एका सभेत सांगितले.

राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करू शकतो, हे लक्षात आल्यानंतर अधिकाधिक लोक भाजपमध्ये येऊ लागले आहेत. 2012 च्या निवडणुकीच्या  वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील साखळी भेट दिली होती, परंतु भाजपच्या मतांवर परिणाम झाला नाही, उलट भाजपने मोठ्या फरकाने जागा जिंकली. यावेळी संपूर्ण सिद्धिविनायक मंदिर समितीने भाजपमध्ये प्रवेश केला.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *