बेळगाव : गावकरी आणि शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी सीबीटी ते अलतगा अशी कायमस्वरूपी वस्तीची बससेवा सुरू करावी अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच सादर करण्यात आले. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या …
Read More »दोषींवर कठोर कारवाईसह मुनी महाराजांना सुरक्षा द्या
लक्ष्मीसेन महाराज; निपाणीत मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात साधुसंत आणि मुनी महाराजांच्या वर हल्ले वाढले आहेत. ही बाब खेदजनक अशीच आहे. हिरेकुडी येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासह साधु, संत, मुनी महाराजांना शासनाने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी कोल्हापूर …
Read More »हिमाचल-उत्तराखंडमध्ये ‘जलप्रलय’ तर, पंजाब- हरियाणात 15 जणांचा पावसामुळे मृत्यू
नवी दिल्ली : देशभरात पावसाने यावेळी कहर केला आहे. हिमाचलमध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे झालेल्या या विध्वंसानंतर मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले असून एनडीआरएफच्या …
Read More »बापाकडून मोठ्या मुलाच्या मदतीने छोट्या मुलाचा खून
बेळगाव : मद्यपी मुलाचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या बाप-लेकाला हारुगेरी पोलिसांनी अटक केली. ८ जुलै रोजी घडलेल्या या खुनाचा पोलिसांनी तीन दिवसांत छडा लावला. सोमय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २४, रा. हिडकल, ता. रायबाग) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा वडील महालिंगय्या गुरुसिद्धय्या हिरेमठ (वय ५४) व …
Read More »श्री मंगाई देवी यात्रा भक्तिभावाने साजरी
बेळगाव : हजारो भाविकांच्या उपस्थितीत वडगाव मंगाई देवीची एकदिवसीय वार्षिक यात्रा उत्साहात झाली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बेळगाव शहर, उपनगरांतून भाविकांनी गर्दी केली होती. मंगाई देवस्थानचे हक्कदार चव्हाण पाटील परिवार, मनपा चव्हाण-पाटील प्रशासनाच्या नियोजनाने पोलिसांच्या बंदोबस्तात यात्रा सुरळीत पार पडली. मंगळवारी सकाळी १० वा. धनगरी वाद्यांच्या गजरात वडगाव परिसरातील यल्लम्मा …
Read More »बेळगावात मुलीचा अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न!
बेळगाव : बेळगावच्या सीमावर्ती भागात बालकांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असून त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील हिंदवाडी पोस्ट ऑफिसजवळ मंगळवारी सायंकाळी नऊ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्याने शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीला चॉकलेट देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणात मुलीने त्याच्यापासून दूर जाण्यासाठी धडपड केली. तिने …
Read More »सर्पदंशाने खडकलाटच्या महिलेचा मृत्यू
निपाणी (वार्ता) : सर्पदंशाने खडकलाटच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.१०) सायंकाळी घडली. मालू लक्ष्मण चौगुले (वय ६३) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुळगाव नवलिहाळ येथील मालू चौगुले या सध्या खडकलाट मधील फुटाणवाडी रस्त्यावर वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी चार वाजता परसबागेमध्ये तन …
Read More »निपाणीत प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू
पहिल्याच दिवशी १८ किलो प्लास्टिक जप्त; निरंतर होणार कारवाई निपाणी (वार्ता) : सिंगल वापर प्लास्टिक वर प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही चोरट्या पद्धतीने निपाणी शहर व परिसरात निरंतरपणे प्लास्टिक वापर होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून (ता. ११) शहरात प्लास्टिक …
Read More »वडिलांच्या वाढदिनी केला नव्या व्यवसायाचा शुभारंभ
खानापूर : बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी …
Read More »जैन मुनी हत्त्येच्या निषेधार्थ विहिंप, बजरंग दलाचा मोर्चा
बेळगाव : हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे प. पू. श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज मंगळवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. विविध मठाधीश स्वामीजींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विश्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta