नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, …
Read More »तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका ताकदीने लढणार
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी; पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष जनता करा तर्फे सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पण काही त्रुटीमुळे या निवडणुकीत आपल्याला हवे असलेले उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. तरीही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराज न होता यापुढील काळात होणाऱ्या तालुका आणि जिल्हा …
Read More »येत्या 36 तासात बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार, महाराष्ट्रासह चार राज्यांना सतर्कतेचा इशारा
पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळं चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. …
Read More »जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
बोरगाव हिंदू बांधवांची मागणी : सदलगा पोलीस स्थानकास निवेदन निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरात जातीय तेढ निर्माण करून समाजाला वेठीस धरणाऱ्या त्या समाजकावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा आग्रही मागणीची निवेदन शहरातील हिंदू समाजातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदलगा पोलीस स्थानकास निवेदन देण्यात आले. निवेदना मधील माहिती अशी, बोरगाव हे शांतता …
Read More »कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड, कांगारुंकडे 296 धावांची आघाडी
ओव्हल : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलवर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 123 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे. रविंद्र …
Read More »चिक्कोडी पोलीस उपाधीक्षकांची अशीही माणुसकी!
अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याला स्वतःच्या वाहनातून केले रुग्णालयात दाखल निपाणी (वार्ता) : पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा झाला आहे. पण पोलिसाकडेही माणुसकी असल्याचे चित्र शुक्रवारी (ता.९) रात्री साडेसात वाजता सुमारास दिसून आले. पट्टणकुडी येथील रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्यांचा अपघात होऊन ते रस्त्यावर पडले होते. पण मदतीसाठी कोणीच न …
Read More »मुसळधार पावसाची शक्यता; तालुका अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज : गंगाधर दिवातर
खानापूर : हवामान खात्याने येत्या काही दिवसात जोरदार व वादळी पावसाची शक्यता नोंदविली आहे. जर मुसळधार वादळी पावसाने नदी नाल्याना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी पूरस्थिती निर्माण होऊन त्यावर सामना करण्यासाठी व खबरदारीचा उपाय करण्यासाठी तालुका अधिकाऱ्यांनी सतर्क राहाण्याची सुचना बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य …
Read More »सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन : हिंदू बांधवातर्फे निपाणीत मूक मोर्चा निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संभाजीनगरात घडलेला प्रसंग सोशल मेडियावर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला अशा संबंधीत समाजकंटकावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून सामाजिक सलोखा बिघडवू पाहणारी प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करावा, या …
Read More »दहावी परीक्षेतील फेरतपासणीत सृष्टी रणदिवे तालुक्यात द्वितीय
निपाणी (वार्ता) : नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षा निकालात अकोळ हायस्कूल अकोळ येथील विद्यार्थिनी सृष्टी रणदिवे हिने ९६.४० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला होता. या विद्यार्थिनीने केलेल्या फेर गुण तपासणी अंतर्गत विज्ञान व समाज विज्ञान विषयात १० गुण जादा प्राप्त झाल्याने तिने ९८.०८ टक्के गुण घेऊन प्रशालेत प्रथम तर निपाणी …
Read More »वीज दरवाढीच्या निषेधार्थ विणकर संघटनेची निदर्शने
हेस्कॉम पोलीस ठाण्याला निवेदन; मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला परवानगी द्यावी निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने वीजदरात वाढ केल्याने यंत्रमान विणकर अडचणीत आले आहेत. सरकारने वीज बिल कमी करावे, या मागणीसाठी मानकापूर पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने सदलगा हेस्कॉम बोरगाव विभाग व सदलगा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. नियोजनाची माहिती अशी, घरगुती आणि पावरलूम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta