बेळगाव : मनपाचे ठेकेदार तसेच कर्मचारी इतके निर्ढावलेले आहेत कि जनतेच्या आरोग्याशी त्यांचे देणेघेणे अजिबात नाही. जनतेशी निगडीत समस्या सोडविण्याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. खांबावरील लाईट दुरुस्ती, कूपनलिका दुरुस्ती, गटारी स्वच्छ नाहीत की ड्रेनेज स्वच्छ नाहीत. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याच्या खाली ड्रेनेज झाकण गेल्याने जर एखादी समस्या उद्भवली …
Read More »घरगुती भांडणावरून पत्नीची हत्या!
बेळगाव : घरगुती भांडणावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी पती पोलिसांना शरण आला आहे. ही घटना मुडलगी तालुक्यातील नागनूर गावात शुक्रवारी रात्री 10.30 वाजता घडली. बसव्वा हणमंत हिडकल (30) असे दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. आरोपी पती हणमंत सिद्धप्पा हिडकल (35) याच्यावर खुनाचा आरोप आहे. याबाबत समजलेली …
Read More »निपाणीत मान्सूनपूर्व नालेसफाई मोहीमेस प्रारंभ
स्वतः नगरपालिका आयुक्तांची उपस्थिती; टप्प्याटप्प्याने होणार स्वच्छता निपाणी (वार्ता) : शहरातील मुख्य वस्तीत अस्वच्छतेचा बाजार पाहायला मिळत आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला असून सुध्दा शहरातील नाले व गटारांची साफसराई करण्याच्या कामाना मुहूर्त मिळालेला नव्हता. अखेर शनिवारपासून (ता.३) नगरपालिकेकडून नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे अभियंते विनायक जाधव,पर्यावरण …
Read More »सीमाभागाला मिळणार पाणी!
चिखली धरणातून सोडले पाणी : चार दिवसात पाणी वेदगंगेत निपाणी (वार्ता) : काळमावाडी करार प्रकल्पाचे यंदाच्या हंगामात सीमा भागात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची मुदत संपली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून या भागातील वेद गंगा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे सीमा भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ही बाब लक्षात घेऊन कर्नाटकाच्या …
Read More »बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सतीश जारकीहोळी तर विजयनगरच्या पालकमंत्रीपदी लक्ष्मी हेब्बाळकर यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची नियुक्ती झाली आहे, तर बेळगाव ग्रामीण आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची विजयनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगलोरहून हा आदेश आज (शनिवार) सकाळी जारी करण्यात आला. सर्व 31 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा …
Read More »हस्तीदंताची तस्करी करणारे दोघे गजाआड
मांगुर फाट्यावर कारवाई : संशयीतांची कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाटा येथे हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना वनविभागाच्या सीआयडी पथकाने गजाआड केले. नितीश अंकुश राऊत (वय ३५, रा. पेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) व खंडू पोपट राऊत (वय ३४, रा. कुगाव ता. करमाळा …
Read More »ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या आकडा 200 हून अधिक
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 च्याही पार गेला आहे. …
Read More »ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात, ५० जणांचा मृत्यू, ३५० जण गंभीर जखमी
नवी दिल्ली : ओडिशात रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत ३५० प्रवाशी जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस …
Read More »संकेश्वरच्या शिवभक्ताचा रायगडावर मृत्यू
रायगड (नरेश पाटील) : 2 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडवर मोठ्या थाटात संपन्न होत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. संकेश्वर (जि. बेळगाव) येथील 22 वर्षीय शिवभक्त ओंकार दीपक भिसे हा रायगडाच्या पायऱ्या चढत असताना अचानक खाली कोसळला, मात्र त्यातच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. तो खास शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी …
Read More »कर्नाटकात काँग्रेसने वचन पाळले; १ जुलै पासून २०० युनीट वीज मोफत
बंगळुरु : कर्नाटक सरकार चालू वर्षात निवडणुकीत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या पाच महत्त्वाच्या घोषणाची पुर्तता करणार असल्याची हमी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. शुक्रवारी (दि.२) कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचे सरकार निवडणुकीत दिलेल्या वचनांचे पालन करेल. त्याचा एक भाग म्हणून कर्नाटकात ‘गृहज्योती’ योजने अंतर्गत १ जुलै पासून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta