अख्खं मंत्रिमंडळ उद्या घेणार विठ्ठलाचं दर्शन सोलापूर : तेलंगाणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच के. चंद्रशेखर राव यांच्या गाडीवर …
Read More »15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही आक्षेप; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
पुणे : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा …
Read More »रिंकू सिंगची टीम इंडियाच्या टी-20 संघात होणार ‘एन्ट्री’?
मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वन-डे संघांची घोषणा झाली आहे. मात्र,पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघाची निवड अद्याप हाेणे बाकी आहे. आयपीएल 2023 मध्ये आपल्या धमाकेदार फलंदाजीने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणार्या रिंकू सिंगची टीम इंडियाच्या टी20 संघात निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या …
Read More »एकीकडे स्वच्छता तर दुसरीकडे कचऱ्याचे ढिग
निपाणीत स्वच्छतेबाबत विरोधाभास : पावसाळ्यात पसरणार दुर्गंधी निपाणी (वार्ता) : पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. त्यापूर्वीच मॉन्सूनपूर्व तयारीच्या कामात येथील नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंततली आहे. अधिकाऱ्याकडून मान्सूनपूर्व तयारीची कामे हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. तरीही शहरात काही ठिकाणी चित्र उलटेच दिसत आहे. शहरातील …
Read More »विकास कुमार बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महासंचालक
बेळगाव : बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे. बेळगाव उत्तर विभागामध्ये बेळगावसह विजयपुर, धारवाड, बागलकोट आणि गदग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या अगोदर रमण गुप्ता यांची बेळगाव रेंज आय जी पी पदी नियुक्ती झाली होती त्यानंतर लागलीच …
Read More »उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : ‘त्या’ दोघांना ३० जूनपर्यंत कोठडी
गडहिंग्लज : येथील उद्योजक संतोष शिंदे तिहेरी मृत्यू प्रकरणी रविवारी पोलिसांनी संशयित माजी नगरसेविका शुभदा राहुल पाटील (रा. गिजवणे रोड गडहिंग्लज) आणि तिचा साथीदार व अमरावती कंट्रोल रुमकडे कार्यरत असणारा पोलिस अधिकारी राहुल श्रीधर राऊत (रा. निलजी, ता. गडहिंग्लज) यांना रविवारी (दि. २५) विजापूर येथून एलसीबीने अटक केली होती. …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे आज शाहू जयंती
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघातर्फे सोमवारी (ता. २६) छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी संघाच्या सदस्या रोशनी हुंदरे व सदस्य मधु पाटील यांची शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे …
Read More »डेंगीच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीचे आवाहन
येळ्ळूर : येळ्ळूर गावांत गेल्या काही दिवसांपासून डेंगी व टायफाईडची साथ सुरू आहे. गावामध्ये अनेक रुग्ण असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. याला येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश दंडगी यांनीही दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने संपूर्ण गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना जागरुक करण्यासह खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. …
Read More »गाणिग अभिवृद्धी संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : गाणिग समाज अभिवृद्धी संघाच्यावतीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. नेहरूनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र काकती होते. समाजाचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री यांनी एस. …
Read More »आजाराला कंटाळून खानापूरात युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजी नगरात सततच्या आजाराला कंटाळून राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सदर दुर्दैवी युवतीची नाव रोहिणी रामचंद्र चोपडे (वय २३) असून रविवारी दि. २५ रोजी दुपारी घरी नसल्याचे पाहून त्या युवतीने घरात आत्महत्या केली. आई शेतीला गेली होती. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta