धारवाड : धारवाडमध्ये राष्ट्रीय महामार्ग 4 वर लॉरी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हळीयाळ पुलाजवळ हा अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींपैकी एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 35 वर्षीय बिंदू गौडा आणि 36 वर्षीय बापू गौडा यांचा मृत्यू झाला. अन्य मृत …
Read More »भारत ३ बाद १६४; पाचव्या दिवशी २८० धावांचे आव्हान
ओव्हल : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला 444 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या …
Read More »तिलारी जलाशयात कॅम्पमधील दोन भावांचा बुडून मृत्यू
बेळगाव : चंदगड तालुक्यातील हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कॅम्प येथील खान कुटुंबियांवर काळाचा घाला पडला आहे. हजगोळी येथील तिलारी जलाशयाच्या बॅक वॉटरमध्ये दोघे भाऊ बुडाले असून रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि मुस्तफा अल्ताफ खान (वय 12) अशी त्यांची नावे आहेत. चंदगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव …
Read More »पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात
निपाणीमधील १५ जण जखमी ; चालकाला डुलकी लागल्याने अपघात निपाणी (वार्ता) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. कवठेमहांकाळ येथे शनिवारी (१०) पहाटे साडेचारच्या दरम्यान भरधाव वेगाने आलेली क्रूझर (के.ए.२४ एम.२५८७) गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातामध्ये निपाणी येथील १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात टोलनाकाचेही नुकसान …
Read More »जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
देहू : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (शनिवारी) भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या प्रस्तानासाठी महाराष्ट्र कर्नाटक सह विविध राज्यांच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देहू नगरीत येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणे आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पालखी प्रस्थान सोहळया निमित्त आज पहाटे ५ …
Read More »शिक्षकाचा दारु पिऊन शाळेत धिंगाणा!
बेळगाव : शिक्षक हे विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन करून वाट दाखवण्याचं काम करता असतात परंतु बेळगाव शहरातील शाळेमध्ये शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारी एक धकादायक घटना समोर आली आहे. एका शाळेतील मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. यात शाळेतील शिक्षक चक्क वर्गात दारु पिऊन आल्याचे दिसून येतयं. या घटनेचे फोटो व …
Read More »राज्यभर महिलांना उद्यापासून मोफत बस प्रवास
मतदान ओळखपत्र, आधार कार्ड सक्ती: केवळ कर्नाटकातच सवलत निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने पाच गॅरंटी दिल्या होत्या. पैकी महिलांना मोफत बस प्रवासचा प्रारंभ रविवारपासून (ता.११) होत आहे. त्यासाठी मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. कर्नाटक राज्यात कुठेही महिला प्रवास करू शकतात. मात्र महाराष्ट्र हद्दीपासून …
Read More »पितृछत्र हरपलेल्या मुलांना दिला मदतीचा हात!
बेळगाव : घरचा कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे संकटात सापडलेल्या नंदीहळ्ळी येथील मयत मनोहर नागाप्पा चौगुले यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुप्रसिद्ध कायदे सल्लागार ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी 5000 रुपयांची आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे. नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी मनोहर नागाप्पा चौगुले यांचे अलीकडेच आकस्मिक …
Read More »लांब उडीत मुरली शंकरने रचला इतिहास! पॅरिसमध्ये जिंकले कांस्यपदक
नवी दिल्ली : भारताच्या लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने शुक्रवारी पॅरिस डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 8.09 मीटर उडी मारून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीशंकरने शुक्रवारी रात्री तिसऱ्या प्रयत्नात दिवसातील सर्वोत्तम उडी मारली. डायमंड लीग स्पर्धेत टॉप-3 मध्ये स्थान मिळवणारा श्रीशंकर हा तिसरा …
Read More »माजी सभापतींनी दाखवली पाण्यासाठी माणुसकी
विहिरीपासून थेट प्रभागात जलवाहिन्या; नगरसेविका गीता पाटील यांचाही पुढाकार निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच जवाहर तलावाची पाणी पातळी खालावत गेली. गेल्या आठवड्यात पाणीसाठा संपत आल्याने आठवड्यातून एकदा शहर आणि उपनगरामध्ये पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta