Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावसह परिसरात “गुरुवंदना” कार्यक्रमासंदर्भात जनजागृती

बेळगाव : बेळगावसह परिसरात बहुसंख्य मराठा समाज आहे. तो सर्वत्र विखुरलेला आहे. मात्र आता हाच मराठा समाज एकवटत आहे. आपल्या समाजाच्या विकासासाठी एकसंघ होत आहे. मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते सज्ज झाले आहेत. त्यांनी दिलेल्या आवाहनाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या 15 मे रोजी मराठा समाजाच्यावतीने …

Read More »

‘दास्य मुक्तीकडून संघर्षाकडे’ उपक्रमात २०० कार्यकर्ते

डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजन : महाड- रायगडला रवाना निपाणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त एक वैचारिक संदेश समाजाला मिळावा  यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्यावर प्रस्थापित वर्ण व्यवस्थेने हक्क नाकारला होता. तो आमचा नैसर्गिकदृष्ट्या अधिकार आहे हे सांगण्यासाठी व समता प्रस्तापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी …

Read More »

शिव-बसव जयंतीत तोडल्या जाती धर्माच्या भिंती!

मोतीवाला सेवा संस्थेकडून सरबत वाटप :शिव-बसव प्रेमींतून समाधान निपाणी : जोल्ले उद्योग समूहातर्फे भव्य शिव-बसव जयंती मिरवणूक सोहळा पार शनिवारी (ता.७) पडला. यावेळी निपाणी शहर व ग्रामीण भागातील हजारो शिव-बसव प्रेमींनी उपस्थित राहून याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. याप्रसंगी १० हजारावर शिव-बसव प्रेमींना मोफत पाणी तसेच ज्यूस वाटप …

Read More »

राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा बेळगावात समारोप शानदार समारोप….

बेळगाव : बेळगावात रविवारी विजयनगर प्रांतातील राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा समारोप समारंभ पार पडला. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार पथ संचलन पार पडले. बेळगाव येथील अनगोळमधील संत मीरा शाळेच्या प्रांगणात राष्ट्रसेविका समितीच्या विजयनगर प्रांताच्या घोष वर्गाचा समारोप सोहळा रविवारी आयोजित केला होता. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार …

Read More »

घरातील महिलांचा सन्मान करणे हिच खरी लक्ष्मीपूजा : तपोरत्न रघुवीर गुरूजी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र ही अध्यात्माची भूमि आहे. येथे घराघरात लक्ष्मी पूजन केले जाते पण यापेक्षा घरातीत सर्व महिलांचा कोणताही वाद -भांडण न करता सन्मान केल्यास तीच खरी लक्ष्मीपूजा ठरेल असे विचार जय संतोषी माता कालिका माता आश्रम कुंगिनीचे तपोरत्न रघुवीर गुरूजी यांनी व्यक्त केले. आज म्हाळेवाडी (ता. …

Read More »

अतिवाडच्या माजी विद्यार्थ्यांचा २० वर्षानंतर स्नेहमेळावा ‘जुन्या आठवणींना दिला उजाळा’

तेऊरवाडी (एस. के पाटील) : सरकारी मराठी मुलांची शाळा अतिवाड (ता. जि. बेळगांव) येथील सन 2003 च्या इयत्ता 7 वीमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास माजी विद्यार्थी आणि वर्गशिक्षिका श्रीमती व्ही. ए. नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. हा विद्यार्थ्यांचा बालमैत्री स्नेहमेळावा अतिवाडच्या ग्राम देवता श्री सातूबाई मंदिराच्या …

Read More »

देवरवाडीत पेयजल योजनेच्या उद्घाटनचा शुभारंभ

चंदगड : देवरवाडी येथे पेयजल योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भारत स्वच्छ व समृद्ध बनविण्यासाठी पेयजल योजना राबवली जात आहे. त्यासाठी राज्यांना पेयजल योजना राबविण्यासाठी तांत्रिक व आर्थिक वित्त सहाय्य केले जाते. देवरवाडी ता. चंदगड येथील ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून केंद्र …

Read More »

उत्तर बेळगावमधील देवस्थानांच्या विकासासाठी 2,00,00,000

बेळगाव : बेळगाव शहरातील उत्तर भागातल्या विविध देवस्थानाच्या विकासासाठी धर्मादाय खात्याच्या वतीने तब्बल 2,00,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून उत्तर बेळगाव मधील 12 विविध देवस्थान यांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 देवस्थानांचा विकास केला जाणार आहे त्यामध्ये खालील देवस्थान आणि किती …

Read More »

पाणी वाचवा जीव वाचवा स्केटिंग रॅली

बेळगाव : पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 मे 2022 रोजी गोवावेस स्विमिंग पूल ते टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. 4 ते 20 वर्षे वयोगटातील सुमारे 200 स्केटिंगपटूंनी रॅलीत भाग घेतला होता. रॅली …

Read More »

माणूस हाच मराठी-कन्नड साहित्याचा केंद्रबिंदू : डॉ. श्रीपाल सबनीस

बेळगाव : माणूस आणि त्याचे जगणे हाच मराठी आणि कानडी साहित्याचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही साहित्यात भाषा बांधावयाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, असे विचार प्रख्यात मराठी साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले. बेळगावातील मराठा मंदिरमध्ये रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा …

Read More »