खानापूर : कर्नाटकात शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षक भरतीवेळी मराठी माध्यमाला जास्तीत जास्त मराठी शिक्षक भरती करून अग्रस्थान द्यावे या मागणीसाठी सोमवार (ता. 21) रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तरी यावेळी …
Read More »युवा समितीतर्फे सोनोली येथे शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यातर्फे आज शनिवार दि. 19 मार्च 2022 रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा सोनोली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी सिद्धार्थ चौगुले यांनी उपक्रमा बद्दल माहिती दिली, मराठी भाषा, संस्कृती टिकवायची असेल तर मराठी शाळा जगणे काळाची गरज बनली …
Read More »अरिहंतच्या ३.३२ लाखाच्या शिष्यवृत्तीचे वितरण
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : १०३ विद्यार्थ्यांना लाभ निपाणी (वार्ता) : अरिहंत सौहार्द संस्थेच्या सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून अरिहंत शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी सुमारे शंभर ते दीडशेहून अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यावर्षी दहावी व बारावी परीक्षेत …
Read More »महिला ज्युडो संघ कानपूरला स्पर्धेकरिता रवाना
बेळगाव : बेळगावची कन्या आणि आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू तसेच प्रशिक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचा महिलांचा जुडो संघ कानपूर येथे होणाऱ्या आंतर विश्वविद्यालय जुडो स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. शनिवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावरून बेळगावच्या जुडो गर्ल्स कानपुरकडे रेल्वेद्वारे रवाना झाल्या आहेत. उत्तर प्रदेश मधील कानपूर इथल्या छत्रपती शाहू …
Read More »सांबरा येथे उद्या भव्य कुस्ती मैदान
बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. विमानतळ लगतच्या मैदानावर आखाडा बनवण्यात आला आहे. कुस्ती शौकिनांसाठी बसण्याची तसेच पार्किंगची सोय करण्यात आली आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी …
Read More »सरकार राॅयल मराठा संघ रामनगर गजानन ट्राॅफीचा मानकरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील मलप्रभा क्रिडांगणावर श्रीगजानन ट्राॅफी ८ षटके मर्यादीत क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विजेता संघ म्हणून सरकार राॅयल मराठा संघ रामनगर तर उपविजेता संघ काॅलेज बाईज खानापूर ठरला. मॅन ऑफ दि सिरीज बाळेकुंद्री संघाचा इजाझ खुरेशी मानकरी असून बेस्ट बॅटमन काॅलेज बाईजचा अर्जुन भोसले तर …
Read More »ईटी-गडाद चले जाओ…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी व अभियंता आर. बी. गडाद यांच्या मनमानी कारभाराला सत्तारुढ नगराध्यक्षा-उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक चांगलेच कंटाळलेले दिसताहेत. काल पालिकेत ईटी आणि सत्तारुढ नगरसेवकांत चांगलीच वादावादी झाल्याचे अधिकृतरित्या समजते. संतप्त उपनगराध्यक्ष अधिकारीच्या अंगावर धाऊन गेल्याची देखील जोरदार चर्चा केली जात आहे. सत्तारुढ नगरसेवकांना विश्वासात न …
Read More »महिलांनी आर्थिक विकास करणे गरजेचे
बेळगाव : साई कॉलनी, आनंदनगर वडगाव येथील श्री साई महिला मंडळाने महिला दिन साजरा केला. याप्रसंगी डॉ. अनुपमा चंद्रशेखर धाकोजी व सौ. अनिता दत्ता कणबर्गी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. धाकोजींनी रजोनिवृत्ती आणि काळजी याविषयी माहिती दिली आणि स्त्रियांना वयानुसार होणारे बदल आनंदाने स्वीकारण्यास सांगितले. ही प्रक्रिया सुलभ व्हावी …
Read More »तुमकूरमध्ये भीषण अपघात; बस पलटून ८ ठार, २० जखमी, मृतांमध्ये ६ विद्यार्थी
तुमकूर : येथील पालावल्ली तलावाजवळ शनिवारी (दि.१९) बस पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ प्रवासी जागीच ठार झाले, तर २५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असून, काही प्रवासी बसमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचे समजते. तुमकूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये १०० हून अधिक …
Read More »‘अंकुरम’च्या विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची होळी!
अनोख्या उपक्रमाचे कौतुक : विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन निपाणी : येथील श्रीनगरमधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांनी ‘चला करुया दुर्गुणांची होळी’ हा अनोखा उपक्रम शाळेत राबवल्याने दुर्गुणांची होळी पेटली. या जळत्या होळीत विद्यार्थ्याना न आवडणारी, स्वत:मध्ये असलेल्या दुर्गुणांना एका चिठ्ठीवर लिहुन होळीत टाकली. प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta