बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण आणि क्रीडा विभाग, बेळगाव, निसर्ग साहस संस्था व छावा स्काऊट-गाईड विभाग तसेच सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहचे औचित्य साधून स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात …
Read More »बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून खासबाग श्रींगारी कॉलनी येथील ड्रीमज स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत सुमारे 160 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. प्रमुख अतिथी संतोष श्रींगारी, तुकाराम शिंदे, सिद्धू संबर्गी, शंकर कांबळे, सतीश कुमार, प्रकाश शहापूरकर, श्री. सुनील, …
Read More »चूकल माकलं माफ करा…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गांधी चौकात शासकीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करणे राहून गेल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी आणि चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी बेळगांव जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी, …
Read More »भविष्यात सत्ताबदल करून खुली बैठक घेणार
गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना निशाणा निपाणी : विरोधी गटातील गटनेत्यांची पात्रता काय आहे, हे बऱ्याच वर्षापूर्वी निपाणी शहरातील नागरिकांना माहित आहे. त्यामुळे आपली पात्रता पाहण्यापेक्षा नगराध्यक्षासह त्यांच्या नेत्यांची पात्रता काय आहे हे पोटनिवडणुकीत जनतेने भरघोस मते देऊन दाखवून दिले आहे. नगरपालिका बैठकीला सर्वसामान्यांना सभाग्रहात न घेता …
Read More »सरकारी कॉलेजला देणगी दाखल नियती फाउंडेशनकडून 40 बेंच
खानापूर : बेळगावच्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपली संस्था नियती फाउंडेशनच्या माध्यमातून आज गुरुवारी खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाला सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे 40 बेंचेस देणगी दाखल दिले. खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाची पटसंख्या सुमारे 1 हजार इतकी आहे. या ठिकाणी बीबीए, बीए आणि बीकॉम अभ्यासक्रम शिकविला …
Read More »युवा समितीतर्फे हलशीवाडी, हलशी, गुंडपी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
खानापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे बुधवारी हलशीवाडी, हलशी व गुंडपी येथील सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. हलशीवाडी येथे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनोद देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर निवृत्त जवान विलास देसाई, शुभम देसाई, विनायक देसाई यांच्या हस्ते इयत्ता …
Read More »निपाणी शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन
निपाणी : शहरात विविध संघ अशा संस्था आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. येथील बेळगाव नाक्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले. दीपक इंगवले, उमेश भारमल, रविंद्र पावले, सर्जेराव हेगडे, भगवान गायकवाड, बाळासाहेब कळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते …
Read More »86 कोटीचा घोटाळा; हेस्कॉमचे 20 कर्मचारी निलंबित
अथणी विभागात कोट्यावधीची लूट, सात अधिकार्यांची बदली बंगळूर (वार्ता) : एका कार्यकारी अभियंत्यासह, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (हेस्कॉम)च्या एकूण 20 कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि सात जणांची बदली करण्यात आली आहे. 86 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल मिळाल्यानंतरच्या प्रकरणाअंतर्गत राज्याचे ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांनी ही कारवाई केली आहे. बेळगाव …
Read More »तरुणांनी रक्तदान करावे : डॉ. शिवानंद मस्तीहोळी
बेळगाव (वार्ता) : तरुण युवासह प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. त्याने आरोग्य सुधारते. रक्तदान हे महा दान आहे जे प्रत्येकाने एकदा तरी रक्त दान करावे असे बेळगाव तालुका आरोग्यधकारी डॉ. शिवानंद मस्तीहोळी म्हणाले. बेळगाव येथील महावीर भवन येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितो बेळगाव विभागातर्फे व ओषधी …
Read More »कॅपिटल वन संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे
व्हा. चेअरमनपदी शाम सुतार यांची फेर निवड बेळगाव (वार्ता) : कॅपिटल वन या संस्थेच्या संचालक मंडळाची पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवड झाली असून रिटर्निंग अधिकारी आर. एन. नुली यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 जानेवारी 2022 रोजी संस्थेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे, व्हा. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta