जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बेळगाव : महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील नद्यांचा प्रवाह वाढत आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीचे पुरेसे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. शनिवारी (२८ जून) जिल्हा आयुक्त कार्यालयाच्या …
Read More »आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये जनजागृती
बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये शहापूर पोलीस स्टेशनच्या पीएसआय एस. एन. बसवा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी शपथ देऊ केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर कॉन्स्टेबल संदीप बागडी यांनी अमली पदार्थ घेतल्यामुळे कोण कोणते दुष्परिणाम …
Read More »गोव्याहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीची सेवा
बेळगाव : गोव्याहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष प्रेमानंद गुरव कुटुंबीयातर्फे स्वागत करण्यात आले तसेच भूतरामहट्टी येथील मुक्तिधाम येथे पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी व भाविकांना महाप्रसाद उपलब्ध करून दिला आहे. केरी सत्तरी येथील माऊली वारकरी संप्रदायतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरपर्यंत …
Read More »महामेळाव्याच्या “त्या” दोन खटल्यात दीपक दळवी यांच्याकडून न्यायालयात अर्ज दाखल
बेळगाव : बेळगावात भरवल्या जाणाऱ्या कर्नाटकी अधिवेशना विरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करते, सन 2017 व 2021 ला महामेळावा आयोजित केला म्हणून कर्नाटकी पोलिसांनी समिती नेते व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, या दोन्ही खटल्यांची सुनावणी आज 28 जून रोजी बेळगावच्या जेएमएफफसी चतुर्थ न्यायालयात पार …
Read More »परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
शाहू महाराजांना अभिवादन, जन्मस्थळाची पाहणी कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथील त्यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी सोबत आमदार अमल महाडिक, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुरातत्व …
Read More »बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
बेळगाव : शहरातील काकतीवेस येथील बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासण्याने नेत्र शिबीर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर रवी पाटील यांचे विजय ऑर्थो ट्रॉमा सेंटर आणि सिद्धार्थ नेत्रालय यांच्यावतीने हे शिबिर पार पडले. यावेळी या शिबिरात रक्तदाब मधुमेह हाडांची ठिसूळ होता नेत्र तपासणी करण्यात …
Read More »महाडेश्वर जंगलातील पाच वाघांच्या मृत्यू प्रकरणी दोघांना अटक
बंगळुरू : माले महाडेश्वर हिल्समधील मीन्यम वन्यजीव अभयारण्यातील पाच वाघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वाघाने मदुराजू यांच्या मालकीची एक गाय मारली होती. यामुळे खूप दुखावलेल्या मदुराजू आणि नागराजला तिच्या वेदना सांगितल्या होत्या. दोघांनीही गाय मारणाऱ्या वाघाला मारण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून, दोघांनीही वाघाला मारण्यासाठी कीटकनाशक आणले …
Read More »रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या निवडणुकीत अशोक नाईक विजयी; अशोक नाईक यांची गव्हर्नर पदी निवड
बेळगाव : नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक हे विजयी झाले आहेत. बेळगांव येथील बीके मॉडेल स्कुलमध्ये ही निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि …
Read More »मूर्तिकाराचे घर कोसळून 100 हून अधिक गणेश मूर्त्या ढिगाऱ्याखाली; आर्थिक मदतीचे आवाहन
खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी तुकाराम परशराम सुतार यांच्या घराची पडझड झाली असून तुकाराम सुतार हे शेडू पासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असतात मात्र घर पडल्यामुळे त्यांनी तयार …
Read More »“कांटा लगा” गर्ल शेफाली जरीवालाचे धक्कादायक निधन
मुंबई : ‘कांटा गला’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर येताच टीव्ही विश्वात खळबळ माजली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta