Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा; उदय सामंतांकडे समितीची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी बेळगाव दौऱ्यात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नाच्या खटल्याची लवकर सुनावणी व्हावी आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने …

Read More »

मराठा लाईट इन्फंट्रीच्या ७ व्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात

  बेळगाव : अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या सातव्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात आणि लष्करी शिस्तीच्या वातावरणात पार पडला. २४ आठवड्यांचे कठोर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ७६५ अग्निवीरांनी यावेळी देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक यश हेच उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाऊल : डॉ. शोभलता उदपीडी

  बेळगाव : एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षांमधील यश हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया ठरते. या परीक्षांमध्ये मिळविलेले यश केवळ गुणांचे मोजमाप नसून उच्च शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधींचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढील शैक्षणिक वाटचाल यशस्वी करावी, असे प्रतिपादन बेल्लद लॉ कॉलेज तसेच गुजरात …

Read More »

निपाणीत सोमवारपासून बियाण्यांचे वाटप

  एकरी ३० किलो सोयाबीन ; मूग, उडीदही उपलब्ध निपाणी (वार्ता) : जून महिन्यापासून खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शिवार तयार ठेवले आहे. सोमवारपासून (ता.१) येथील रयत संपर्क केंद्रातर्फे सोयाबीन व इतर बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि शेताचा उतारा आवश्यक आहे. सदरची …

Read More »

शाळेच्या छतांच्या दुरुस्तीवरून पीडीओंची झाडाझडती

  तहसीलदार मुंजे यांची मानकापूरला भेट ; तात्काळ दुरुस्तीचे आदेश निपाणी (वार्ता) : दीड महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मानकापूर येथील सरकारी शाळेचे छत उडून जाण्यासह संरक्षण भिंत कोसळून इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची सूचना तहसील प्रशासनाने संबंधित पिडिओ आणि …

Read More »

शाळा प्रारंभोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम; उद्या होणार शाळांना प्रारंभ

  पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी आवश्यक निपाणी (वार्ता) : शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून (ता. २८) सुरुवात झाली आहे. पण शुक्रवारपासून आणि शनिवारी दोन दिवस शाळा स्वच्छतेची कामे झाल्याने सोमवारी (ता.१) विद्यार्थ्यांची शाळा सुरू होणार आहेत. दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतेविषयी काळजी घेऊन ठरलेल्या तारखेला शाळा सुरू केल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी दोन …

Read More »

सीमाभागातील मराठी बांधवांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत : मंत्री उदय सामंत

  बेळगाव (नरेश पाटील) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना महाराष्ट्र शासनाची नैतिक साथ कायम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मराठी भाषा तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी सन्मान यात्रा, सीमाप्रश्नावरील एक लाख स्वाक्षरी मोहीम आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून मिळणारा …

Read More »

केएचएमए बेळगाव शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व वैज्ञानिक परिसंवाद उत्साहात संपन्न

  बेळगाव : कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन (KHMA), बेळगाव शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व वैज्ञानिक परिसंवाद रविवारी गांधी भवन, बेळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास होमिओपॅथी क्षेत्रातील नामवंत डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न तसेच विविध जिल्ह्यांतील वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन …

Read More »

बिजगर्णीत 2 व 3 जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव; धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी

    बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री भावकाई देवी यात्रोत्सवाचे आयोजन मंगळवार, दि. 2 जून ते बुधवार, दि. 3 जून 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. यात्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे. बिजगर्णी येथील श्री भावकाई देवी मोरे …

Read More »

हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची रयत संघटनेची मागणी

  निपाणी (वार्ता) : दोन वर्षांपूर्वी निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात पदाधिकारी व संचालकांनी १८ कोटी रुपयेची ५० हजार क्वींटल साखरेची चोरी केली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले असून उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक …

Read More »