खानापूर (प्रतिनिधी) : युवकांच्या जागृतीमुळे खानापूर पणजी महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचे प्राण बुधवारी युवकांनी वाचविले.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी एक युवती मलप्रभा नदीच्या पुलावर आत्महत्या करण्याच्या हेतून आली होती. याचवेळी येथून जाणाऱ्या इब्राहिम तहसीलदार यांना संशय आला. लागलीच त्यांनी त्या …
Read More »९ लाख रू. निधीतून खानापूर नगरपंचायतीकडून हिंदू स्मशानभूमी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या निधीतुन स्मशानभूमीसाठी जागा पाहणी करण्यात आली आहे. कारण खानापूर शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजारहुन अधिक आहे.शिवाय खानापूर शहराला एकच स्मशानभूमी आहे.तेव्हा हिंदू स्मशानभूमीसाठी मलप्रभा नदीघाटाजवळील चौदामुशीजवळील जागेवर लाखो रूपये खर्चून हिंदू स्मशानभूमी उभारण्यासाठी सोमवारी नगरपंचायतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित जागेची पाहणी करण्यात आली.यावेळी …
Read More »शेतकरी मित्रमंडळीच्यावतीने गर्लगुंजीत विविध मान्यवरांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : शेतकरी मित्रमंडळाच्यावतीने गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे वायरमॅन नारायन पाटील (मणतुर्गा), खानापूर तालुका हेस्काॅमच्या कार्यनिवाहक अभियंत्या सौ. कल्पणा तिरवीर व लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील या मान्यवरांचा सत्कार गर्लगुजीचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत कल्लापा पाटील व शेतकरी मित्रपरिवार मंडळाच्यावतीने येथील कृष्ण मंदिरात सत्कार सोहळा नुकताच पार पडला.कार्यक्रमाचा …
Read More »तहसीलदार कार्यालयातून गाडी चोरी
बेळगाव : बेळगाव रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंग इमारतीच्या जवळ पार्किंग केलेली स्प्लेंडर हिरो होंडा गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी दिनांक 7/7/ 2021 रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे. याबाबत हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचे मालक सुनील जाधव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. …
Read More »शैक्षणिक उपक्रमासाठी युवा समितीकडे साहित्य सुपूर्द
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी आज 7 जुलै 2021 रोजी श्री. महादेव कृष्णा लाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांकरिता वह्या, दप्तर, पॅड आणि इतर शैक्षणिक साहित्य आज युवा समिती पदाधिकार्यांकडे सुपूर्द केले. युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी श्री. महादेव लाड यांचे अभिष्टचिंतन केले आणि …
Read More »लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने असोग्यात रोप लागवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदीच्या काठावरील श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या आवारात रोप लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.असोगा हे प्रेक्षणिय स्थळ असून या ठिकाणी अभिमान या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. आज या ठिकाणी सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या स्थळाची प्रगती झाली नाही.हे लक्षात घेऊन लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने विरेश …
Read More »पीकेपीएस सोसायटीची उचवडे, कुसमळी, देवाचीहट्टी गावातून मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : पीकेपीएस सोसायटीची मागणी खानापूर तालुक्याच्या जांबोटी भागातील कुसमळी, देवाचीहट्टी, उचवडे या तीन गावासाठी करण्यात आली. अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा डीसीसी बँकेचे चेअरमन व माजी खासदार रमेश कत्ती यांना भाजपा युवा नेता पंडित ओगले यांच्या पुढाकाराने गेलेल्या एका शिष्टमंडळाने आज बेळगाव येथे त्यांची भेट घेऊन दिले.निवेदनात म्हटले …
Read More »गतिमंद महिलेची निराधार केंद्रात रवानगी
बेळगाव : वडगाव परिसरात सापडलेल्या निराधार गतिमंद महिलेची मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्या पुढाकारातून जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात रवानगी करण्यात आली. गेल्या वीस दिवसांपासून मंगाई मंदिर वडगाव या परिसरात यल्लूबाई दंडगल नावाची गतिमंद महिला फिरत होती. मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते युवराज पाटील व योगेश …
Read More »शांताई वृद्धाश्रमात लसीकरण
बेळगाव : कोरोना काळात योगदान दिलेल्या आशा कार्यकर्त्या आणि आरोग्याधिकारी यांचा सत्कार शांताई वृद्धाश्रमात करण्यात आला. माजी महापौर विजय मोरे यांनी सर्व कोविड वॉरियरांचा सत्कार केला. या जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ आणि तालुका अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार, मनपा आरोग्याधिकारी संजीव डूमगोळ, टी एच ओ शिवानंद मास्तीहोळी, डॉ. शिवस्वामी एम …
Read More »जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे निराधार गरजूंना किराणा साहित्याचे वितरण
बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निराधार केंद्रातील गरजूंना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना त्रास सोसावा लागत आहे. तसाच त्रास निराधारानाही सोसावा लागत आहे, याची दखल जिव्हाळा फाऊंडेशनने घेऊन येथील निवारा केंद्रातील 48 गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या हाकेला साद घालत अमित पाटील यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta