बेळगाव : कडोली येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व व्याख्याते प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची निवड झाली आहे. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन …
Read More »अभियंता अतुल सुभाष आत्महत्या: पत्नीला गुडगावात, तर आई-भावाला अलाहाबादेत अटक
बंगळुर पोलिसांची कारवाई बंगळूर : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळुर पोलिसांनी पत्नी, तिची आई आणि भावाला अटक केल्याची माहिती आहे. ३४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बंगळूर येथील मारथहळ्ळी पोलिसांनी शनिवारी तीन आरोपींना अटक केली. अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
केरळ : मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेते दिलीप शंकर 29 डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. या बातमीने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. हॉटेलच्या खोलीत दिलीप शंकर यांचा मृतदेह सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दिलीप शंकर यांनी आत्महत्या केली की, नैसर्गिक मृत्यू …
Read More »आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू
आजरा : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून ख्रिश्चन समाजातील दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी चार वाजता घडली. मयतामध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलिप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनीयर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते. नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमले होते. आज …
Read More »केएसआरटीसी बससेवा उद्यापासून बंद?
परिवहन कर्मचारी संपाच्या तयारीत बंगळूर : कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाची अंमलबजावणी, वेतनाची थकबाकी आणि महामंडळांची शक्ती योजनेची थकबाकी या मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवार (ता.३१) पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. बंगळुर, कोलार, शिमोगा, विजापूर, चिक्कबळ्ळापूरसह अनेक जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला असून अनेक ठिकाणी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता …
Read More »नागेश मडिवाळ ठरला “मिस्टर बेळगाव”चा मानकरी!
बेळगाव : रुद्र जिमच्या नागेश मडिवाळने आपल्या पिळदार शरीरयष्टीचा दर्शन घडवत “मिस्टर बेळगाव 2024” चॅम्पियन चॅम्पियन हा किताब पटकावला. शनिवारी रात्री बेळगाव शहरातील छत्रपती संभाजी उद्यान येथे बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने संभाजी उद्यानात या स्पर्धेचे आयोजन …
Read More »विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयातील गुण वाढीसाठी व्याख्यानमाला उपयुक्त : मदन बामणे
कै. एम. डी. चौगुले दहावी व्याख्यानमालेस सुरुवात बेळगाव : वर्षभर त्या त्या शाळेच्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन केले जाते पण तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानमालेंमुळे विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते, असे विचार युवा नेते मदन बामणे यांनी मांडले. कलमेश्वर हायस्कूल मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून …
Read More »“सन्मित्र”चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात
बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने २०२५ सालाकरीता छापलेल्या नवीन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री चांगळेश्वरी मंदिर येथे चेअरमन राजकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एसबीआय बँकचे निवृत्त अधिकारी श्री. अरुण नाईक हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सन्मित्रचे …
Read More »कणकुंबी येथील एका रिसॉर्टमध्ये खासबाग येथील तरुणाचा बुडून मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. महांतेश गुंजीकर (वय 27), खासबाग बेळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलसानी दिलेली माहिती अशी की, मृत हा एलजी कंपनीचा कर्मचारी असून शनिवारी सायंकाळी एलजी कंपनीच्या बेळगाव शाखेतील …
Read More »युवा मेळाव्यास तालुका समितीचा पाठिंबा : अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर
बेळगाव : युवा दिन साजरा करणे हे आजच्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आहे. कोणत्याही संघटनेत व समाजामध्ये एक चांगले कार्य करायचं असेल ते युवकांचा सहभाग हा असला पाहिजे. आणि एक चांगल्या विचारांचे युवक समाजामध्ये कार्य करत असतील तर त्या समाजाचा सर्वांगीण विकास होत असतो, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta