विविध कार्यक्रम : पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रयत्न निपाणी (वार्ता) : गणरायाच्या आगमनानंतर गेले ५ दिवस घरोघरी गणरायाचे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. सुखकर्ता असलेल्या श्रीगणरायाला गुरूवारी (ता. १२) ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात भाविकांनी निरोप दिला. यावेळी नगरपालिका प्रशासन आणि दौलतनगर येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक …
Read More »मार्कंडेय नदीचे पावित्र्य राखण्याचे आवाहन
बेळगाव : कंग्राळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीमध्ये व नदीच्या परिसरात केरकचरा तसेच गणेशोत्सव काळात पूजेचे साहित्य व गणेश विसर्जन दिवशी नदीत किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे पूजेचे साहित्य (हार, केळीची झाडे, डेकोरेशनचे साहित्य) नदीत न टाकता तिथं उभा असलेल्या गाडीत किंवा ट्रॉलीत टाकून सहकार्य करावे. अन्यथा कडक …
Read More »महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : अजित पवार गटाच्या २५ उमेदवारांची नावे अंतिम?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २५ उमेदवार अंतिम केली असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतील २५ उमेदवारांची नावे ठरली आहे. अजित पवार बारमातीमधूनच लढणार असल्याचे ठरल्याचे सुत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले २५ उमेदवार ठरवले आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत …
Read More »अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) निर्णय दिला. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. …
Read More »डॉ. शरणप्पा यांनी पटकाविला पीजी- नीट परीक्षेत देशात 9वा क्रमांक
बेळगाव : बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स)चे वैद्यकीय विद्यार्थी डॉ. शरणप्पा यांनी राज्यस्तरीय पी.जी. नीट परीक्षेत नववा क्रमांक मिळवून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. बिम्सचे एमबीबीएसचे विद्यार्थी असलेले डॉ. शरणप्पा शीनप्पन्नावर यांनी मिळविलेल्या यशामुळे बिम्सच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. बिम्स संस्था वैद्यकीय …
Read More »बेनाडी मल्लिकार्जुन नगरमध्ये बस निवारा शेडसाठी निवेदन
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मल्लिकार्जुन नगर जनता कॉलनीमध्ये सुमारे दीडशे पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. पण या ठिकाणी बस थांबा आणि निवाराचे नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय आहे. तरी या ठिकाणी बस थांबा व निवारा शेड उभा करावे, या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकांनी रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »गणेश मंडळाला दिली ५० रोपांची देणगी
शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम; कुरलीतील मंडळांनी लावली रोपे निपाणी (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात अनेक मंडळाकडून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात आकर्षक विद्युत रोषणाई, महाप्रसाद वाटपासह डॉल्बी, डीजे लावून लाख रुपये खर्च केले जातात. ही बाब गांभीर्याने घेऊन निपाणी येथील पर्यावर प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले …
Read More »हालसिद्धनाथने नफा – तोट्याची सत्य माहिती न दिल्यास आंदोलन
‘रयत’चे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार ; पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याचा नफा व तोट्याची सत्य माहिती सभेत याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाला दिले आहे. माहिती न दिल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन …
Read More »रविवारी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी मानवी साखळीचे आयोजन
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने जगाला भारताच्या शक्तिशाली लोकशाही आणि प्रबळ घटनेचे महत्त्व जगाला कळावे यासाठी, कर्नाटक सरकारने रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या एक तासाच्या वेळेत कर्नाटक सरकारने राज्यातील 30 जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन केले आहे. मानवी साखळी …
Read More »माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. श्वसन मार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta