अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन उद्या (ता. १२) पासून सुरू होणार असून, लोकसभा निवडणुकीवर राजकीय पक्षांचे लक्ष लागून असल्याने हे विधिमंडळ अधिवेशन राजकीय उलथापालथीचे व्यासपीठ ठरणार आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या व्यवस्थापनात सरकारचे अपयश, हमी …
Read More »सीमाप्रश्न आणि शिष्टमंडळाची शिष्टाई….
महाराष्ट्र एकीकरण समितीने आत्तापर्यंत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींपासून विधिमंडळ सदस्य, मंत्री, खासदार, केंद्रीय नेते तसेच अगदी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या देखील भेटी घेऊन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले आहेत आणि ही निवेदन देत असताना त्यामध्ये अभ्यासपूर्ण बाजू मांडण्याचा प्रयत्न समितीच्या शिष्टमंडळाने कायम केला आहे. कोणत्याही …
Read More »बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना नूतन अध्यक्षपदी सुधीर बिर्जे
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना, बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी सुधीर हनुमंतराव बिर्जे यांची तर सेक्रेटरीपदी ज्योतिबा कृष्णा हुंदरे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली सदर बैठकीत नूतन …
Read More »भरधाव ट्रकने बकऱ्यांना चिरडले!
बेळगाव : हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्यांना चिरडले. यामध्ये अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी) हा मेंढपालक आपली मेंढरं घेऊन राष्ट्रीय …
Read More »कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता
बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एसएसएलसी व्याख्यान मालेचा सांगता समारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंडे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मय्याप्पा पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून …
Read More »निपाणी-पंढरपूर माघवारी दिंडी सोहळा
निपाणी (वार्ता) : श्री. विठू माऊली पायी माघवारी दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत रवाना झाली. राजेंद्र मोहिते यांनी स्वागत केले. श्रीमंत दादाराजे सरकार यांच्या हस्ते पालखीमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तुळशी वृंदावन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण …
Read More »राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्काराबद्दल डॉ. मुजावर यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळाला आहे. बेळगाव येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य अधिकारी डॉ. ए. एस. मुजावर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त विविध संघ, संस्था, ग्रामपंचायत आणि बेनाडी ग्रामस्थातर्फे …
Read More »अखंड महाराष्ट्राचा लढा सीमावासियांचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटी
गीतकार सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : गेली ६५ वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी मराठी भाषिक सीमाभागातील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा गीतामधून १८ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे, सीमाकवी म्हणून प्रसिध्द असलेले रवींद्र पाटील यांनी हे लिहिले असून सुप्रसिध्द संगीतकार शरद गोरे यांनी …
Read More »डोंगराळ व दुर्गम चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
चंदगड येथील विविध विकास कामांचे कोनशिला अनावरण कोल्हापूर (जिमाका) : चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे 850 कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी 5 कोटीचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी 5-5 कोटींचा निधी …
Read More »राज्यातील कावेरी-कृष्णासह 12 नद्यांचे पाणी पिण्यायोग्य नाही!
बंगळुरू : कावेरी आणि कृष्णासह 12 नद्या पिण्यायोग्य नाहीत अर्कावती, काबिनी आणि शिंशा नद्यांचे पाणी वापरासाठी अयोग्य आहे. कावेरी, कृष्णा यासह राज्यातील नद्यांचे पाणी पिण्यापूर्वी विचार करण्याची वेळ आली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 नद्यांच्या विविध भागांतील पाणी गोळा करून केलेल्या चाचणी अहवालाचा विचार केल्यास ही स्थिती स्पष्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta