Sunday , September 20 2026
Breaking News

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

Spread the love

 

कोल्हापूर : आंध्र प्रदेश माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला भेट दिली. अंबाबाईच्या चरणी लीन होत त्यांनी सपत्नीक पंधरा मिनिटे पूजा केली. यावेळी नायडू दाम्पत्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी माध्य़मांशी बोलताना माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, मोदी इज व्हेरी गूड. देशामध्ये सध्या मोदी मूड असल्याचे त्यांनी नमूद केले. पण, आंध्र प्रदेशातील राजकारणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ४००+ जागा जिंकेल, असा नायडू यांनी केला.

यावेळी आंध्र प्रदेश राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

About Belgaum Varta

Check Also

ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ

Spread the love  “कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *