बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने शालेय स्तरावरील संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगाव आणि परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) …
Read More »बेळगावात अबकारी खात्याने नष्ट केली लाखोंची दारू
बेळगाव : बेळगाव जिल्हा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली लाखो रुपयांची दारू आज, रविवारी नष्ट करण्यात आली. शहराच्या हद्दीत लाखो रुपये किमतीचा अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून अबकारी खात्याच्या कर्मचार्यांनी बेळगावजवळील बसवणकोळ्ळ परिसरात उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या उपस्थितीत लाखो रुपयांची अवैध दारू ओतून आणि पेटवून नष्ट करण्यात आली. …
Read More »बेळगावच्या युवकांकडून गड भ्रमंती
बेळगाव : बेळगावच्या हिरो एक्स ट्रेकर्सच्या 25 युवकांनी शुक्रवारी बेळगाव मधून जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत गड भ्रम्हंतीला सुरवात झाली. बेळगाव येथून रायगड, महाड, प्रताप गड, मार्लेश्वर, संगमेश्वर, कुरणेश्वर मंदिर, गणपतीपुळे, पन्हाळा, जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाचे दर्शन घेऊन रविवारी सायंकाळी बेळगावला रवाना झाले. नारायण धोत्रे यांच्या …
Read More »फसवणुकीच्या घटनापासून दूर रहा
वसंतराव मुळीक; निपाणीत वधू-वर पालक महामेळावा निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात वधू-वरांचे लग्न जमवणे ही सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. आत्याला प्रशिक्षणामुळे मराठा समाजातील युवकांची गोची होत आहे. त्यामुळे समाजातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे. सध्या वधू-वर नोंदणीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक सुरू झाली आहे. त्यापासून दूर राहून प्रत्येकाने सुसंवाद राखला …
Read More »सामाजिक कार्यकर्ते व खानापूर युवा समितीने दिला प्रवाशांना दिलासा
खानापूर : गेल्या बऱ्याच दिवसापासून खानापूर शहरातून गेलेल्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या कठड्याची व लोखंडी सळ्यांची पडझड झाली असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे, यावर वर्तमान पत्र व समाजमाध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या तरीही प्रशासन ढिम्मच असल्याने खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या सहकार्याने बेळगावचे Facebook Friends Circle Team सामाजिक …
Read More »गुटखा कंपन्यांच्या जाहीराती! शाहरुख खान, अक्षय आणि अजय देवगणला नोटीस
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबद्दल नोटीस जारी केल्याची माहिती देऊन अवमान याचिकेला उत्तर दिले आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला माहिती …
Read More »‘सांजड’ कथासंग्रहाला शिवार प्रतिष्ठानचा ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ घोषित
निपाणी (वार्ता) : प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी कृषक संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतीला मागील एकवीस वर्षांपासून ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी २२ वा पुरस्कार निपाणीच्या कन्या आणि सध्या कोल्हापूर येथील रहिवासी सुचिता घोरपडे यांच्या ‘सांजड’ या कथासंग्रहास घोषीत करण्यात आला आहे. …
Read More »निपाणी सटवाई मंदिरात दिपोत्सव
निपाणी (वार्ता) : येथील सटवाई रोडवरील सटवाई मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. श्रीमंत दादाराजे देसाई -निपाणकर सरकार यांच्या हस्ते देवीसह समईचे पूजन करून दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर भक्तांनी मंदिर परिसरामध्ये असलेल्या पणत्या लावून सटवाई मंदिर परिसर उजळून टाकला. यावेळी दादाराजे देसाई यांचा अजित जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. महाआरती झाल्यानंतर …
Read More »मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळतर्फे दीपोत्सव
निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ,शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शिवाजी चौकातील नागरिकातर्फे परिसरात दिवे लावण्यात आले. उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्य शासनाकडून सहकाररत्न पुरस्कार …
Read More »लोकअदालतीत तब्बल ६ जोडपी रेशीम गाठीत
नव्याने थाटला पुनर्संसार; निपाणीत अनेक प्रकरणे निकाली निपाणी (वार्ता) : निपाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत समुपदेशन केल्यानंतर चार घटस्फोटीत तर घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या दोन अशा सहा जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. यामध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta