बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येत्या मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील केपीटीसीएल भवन येथे जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा पातळीवर सार्वजनिकांच्या निवेदनांचा गांभीर्याने विचार केला जावा यासाठी …
Read More »कोल्हापुरात तलवार, कोयत्याचा नंगानाच
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गणेशोत्सव सुरु झाल्यापासून तलवार आणि कोयत्याचा नंगानाच सुरुच आहे. कसबा बावड्यात पाठलाग करून कोयता हल्ला ताजा असताना बोंद्रेनगरात तलवार हल्ला केल्याची घटना घडली. दुसरीकडे, बावड्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करून दहशत माजवण्यात आली. यावेळी दुचाकींचे नुकसान करून शेजाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे गौरी गणपतीमुळे उत्साहाचे …
Read More »विश्वचषकाआधी जागतिक क्रिकेटवर भारतीय संघाचा दबदबा…
नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटवर सध्या भारतीय संघाचा दबदबा आहे. कसोटी, वनडे आणि टी २० मध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मोहालीतील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत भारताने वनडेमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर होता. आता वनडेमध्येही …
Read More »गणेशोत्सव, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर निपाणीत पोलिसांचे पथसंचलन
जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पी. आर. कदम होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वाहतूक व्यावसायिक विठ्ठल गवस, उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते. प्रारंभी दुखवट्याचा ठराव …
Read More »धजद भाजपप्रणित एनडीए आघाडीत अधिकृतपणे सामील
जागा वाटपात गोंधळ नसल्याचे कुमारस्वामींचे मत बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची युती अखेर शुक्रवारी निश्चित झाली. धर्म निरपेक्ष जनतादल (धजद) पक्ष अधिकृतपणे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील झाला. बैठकीनंतर बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “धजदने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग …
Read More »भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच विकेटने विजय, वनडे रॅंकींगमध्येही केला ‘नंबर वन’वर कब्जा
मोहाली : मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी …
Read More »एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरीचा ‘राष्ट्रनिर्माता’ पुरस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता.निपाणी) येथील रहिवासी आणि पन्हाळा तालुक्यातील सावर्डे (सातवे) भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरी क्लब रॉयल्सतर्फे ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे. हजारे यांनी आतापर्यंत ज्ञानदानासह विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यान दिले आहे. याशिवाय …
Read More »शाहू कृषी सोसायटीचे 15 कोटीपर्यंत व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट : समरजीतसिंह घाटगे
41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून आज शाहू कृषी सह. खरेदी विक्री सोसायटीची वाटचाल कौतुकास्पद आहे. येत्या काळात सोसायटीच्या शाखा वाढविणार असून चालू आर्थिक वर्षात शाहू कृषी सोसायटीचे 15 कोटीपर्यंत व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे …
Read More »दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : कर्नाटक शासनाच्या युवजन व क्रीडा खात्यातर्फे दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 16 ते 21आक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धा म्हैसूर येथे चामुंडेश्वरी मैदानावर होणार आहेत. हाॅकी विभागात बेळगाव जिल्ह्यातून सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी महिला व पुरुष विभागातून निवड करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta