बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत. ही स्पर्धा येत्या ४ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे संपन्न होणार …
Read More »प्रकाश बेळगोजी, एल. डी. पाटील यांना गुंफण पुरस्कार जाहीर
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश सातारा : साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये चंद्रशेखर गावस, एल. डी. पाटील, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक आणि प्रकाश बेळगोजी यांचा …
Read More »अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
अमृतसर : सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. बुधवारी पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराच्या गोळीबारानं सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला तेव्हा झाला, जेव्हा …
Read More »देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधिमंडळ पक्षनेते; कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
मुंबई : मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर …
Read More »खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबीर
खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल मारूती नगर खानापूर येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी शिबीराला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार सेक्रेटरी एआयसीसी …
Read More »मराठा लाईट इन्फंन्ट्रीमध्ये अग्नीवीरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात….
बेळगाव : 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 651 अग्नीवीर जवानांचा शानदार दीक्षांत आणि शपथविधी सोहळा बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडला. या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीविरानी तिरंगा ध्वज, रेजिमेंटच्या …
Read More »हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाचा शेतकऱ्यांना धक्का
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा मंगळवारी (दि. ३) फेटाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला असून, या निकालाविरोधात महिनाभरात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमोरील एक अडथळा दूर झाल्यामुळे बायपास कामाचा वेग वाढणार आहे. हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय …
Read More »भाजप शिस्तपालन समितीचे यत्नाळाना चर्चेचे निमंत्रण
दोन्ही गटांच्या दिल्ली, बंगळुरात बैठका; तरुण चुघ सदस्यत्व अभियानासाठी बंगळूरात बंगळूर : भाजप केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी विजापुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना उद्या (ता. ४) भेटण्यासाठी बोलावले आहे, असे पक्षाचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत बोलताना सांगितले. आज दिवसभर बंगळूर व नवीदिल्लीत …
Read More »फसवणूक झालेल्या महिलांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे मागितली दाद
बेळगाव : बेळगावमध्ये संघाच्या कर्जाच्या जाळ्यात सापडून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील महिलांनी आज मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. संघातून कर्ज मिळवून देण्यासाठी कमिशनची मागणी करत हजारो महिलांची आर्थिक फसवणूक करत एका महिलेने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अनेक महिलांच्या नवे सदर महिलेने …
Read More »काँग्रेस अधिवेशन शतकपूर्ती: बेळगावात भव्य सोहळ्याची तयारी
बेंगळुरू : 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे आयोजित बैठकीत या सोहळ्याच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. 1924 मध्ये बेळगाव येथे पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे विशेष बैठक झाली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta