बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. प्रतिक्षा प्रकाश कदम (ढोलगरवाडी-चंदगड) हिची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल बिजगर्णी येथे तिचा सत्कार करण्यात येणार आहे कु. प्रतिक्षा हिने बी.एससी. पदवी कोल्हापूर स्वामी विवेकानंद महाविद्यालयत पूर्ण केली. तिचं स्वप्न होतं की पोलिस उपनिरीक्षक होण्याचं. त्यासाठी सातत्याने …
Read More »विश्वकर्मा उद्यान लोकसहभागातून आदर्श बनवूया
नामदेव चौगुले : लोकसहभागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक तापमानात वृक्षारोपण हा एकच पर्याय आहे. प्रत्येक सण-समारंभ पर्यावरणपूरक करून ऑक्सिजन निर्मितीस चालना देऊया. विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली असून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मुलाच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीस मोफत प्राणवायू देण्याचे पवित्र कार्य करूया, असे मत …
Read More »दुर्दैवी घटना; विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टरखाली सापडून गणेश भक्ताचा मृत्यू
बेळगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकी प्रसंगी ट्रॅक्टरखाली सापडून एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कपिलेश्वर उड्डाणपूलावर आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून गणेश भक्ताचे नांव सदानंद बी. चव्हाण -पाटील (वय 48 रा. पाटील गल्ली, येळ्ळूर -सुळगा बेळगाव) असे दुर्दैवी भक्ताचे नाव आहे. घटनास्थळावरून समजलेल्या माहितीनुसार, …
Read More »गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या भांडणात तीन तरुणांवर चाकू हल्ला
बेळगाव : बेळगावात काल रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या भांडणात तीन तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बेळगावातील चन्नम्मा सर्कलजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांमध्ये डीजेच्या तालावर नाचताना किरकोळ भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन दर्शन पाटील, सतीश पुजारी व प्रवीण गुंड्यागोळ यांच्यावर चाकू …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची बुद्धिबळ व क्रिकेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी रोहिणी बोकनुरकर व कुमार रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. तसेच सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कुमारी श्रावणी पेडणेकर व कुमार गौरव पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी …
Read More »मळेकरणी सौहार्द सहकारी संघातर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी, खेळाडू हे प्रामाणिक व शिक्षणात सरासरीत सरस असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत मन लावून अभ्यास व खेळात रममान व्हा आणि मोठे व्हा. असा मौलिक सल्ला प्रा. अरुणा नाईक यांनी दिला. मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. येथील मळेकरणी सौहार्द …
Read More »जायंट्स ग्रुप मेननच्या वतीने उत्कृष्ठ मुर्ती, देखावा स्पर्धा बक्षिस वितरण
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती व उत्कृष्ट देखावा बक्षीस समारंभ कपिलेश्वर येथील जायंट्स भवनच्या श्री. रामचंद्र तात्या पवार वातानुकूलित सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पाडला यावेळा विजेत्या मंडळांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठावर जायंट्स ग्रुप ऑफ …
Read More »विविधोद्धेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ, कुद्रेमानीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत
कुद्रेमानी (रवी पाटील) : विविधोद्धेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. १९४९ साली स्थापन झालेल्या या संघटनेने यंदा अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. या विशेष निमित्ताने झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान संघाचे चेअरमन श्री. जोतिबा मारूती बडसकर यांनी भूषवले, तर व्हा चेअरमन श्री. मल्लाप्पा …
Read More »दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची निवड
नवी दिल्ली : आप आमदार आतिशी मार्लेना यांची दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. आम आदमी पक्षाच्या विधानसभेने आतिशीची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून आमदार असलेले आतिशी हे दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून गेल्या दोन …
Read More »गणेश विसर्जन मिरवणूक आज; जिल्हा प्रशासन सज्ज
बेळगाव : बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. लाडक्या बाप्पाचे जल्लोषी स्वागत करून दहा दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आता मंगळवारी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस खात्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक दुसर्या दिवशी दुपारपर्यंत चालते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta