बेळगाव : नागरिकांनी आपला दैनंदिन कचरा ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा असे वेगवेगळे करून कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांना द्यावा. बेळगांव शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे. घनकचरा विल्हेवाट नियम 2016 च्या योग्य अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी सांगितले. महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा …
Read More »किल्ला तलाव परिसरातील स्मारकाचे अनावरण उत्साहात
बेळगाव : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या “माझी माती आणि माझा देश” अभियानांतर्गत बेळगाव महानगरपालिकेतर्फे किल्ला येथील तलाव परिसरात उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून देणाऱ्या स्मारकाचा अनावरण समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला. सदर समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी, महापौर शोभा सोमनाचे, खासदार मंगला अंगडी, उपमहापौर रेश्मा पाटील, …
Read More »निपाणीत उद्या गुडघे, मणका तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब ऑफ निपाणी, रोटरी क्लब ऑफ हुबळी आणि शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी (ता.१९) मोफत गुडघे रोपण व मणक्याची शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आंदोलन नगरातील रोटरी क्लबच्या डॉ. एम. जे. कशाळीकर सभागृहात सकाळी ११ ते दुपारी …
Read More »भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी चैतन्याचे प्रतिक
व्ही. डी. इंदलकर; कुर्लीतील रांगोळी स्पर्धेस प्रतिसाद निपाणी (वार्ता) : रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी ही आनंद, सकारात्मकता आणि चैतन्याचे प्रतिक मानले जाते, असे मत अक्कोळ येथील पार्श्वमती कन्या शाळचे चित्रकला शिक्षिका व्ही. डी. इंदलकर यांनी …
Read More »वृक्ष संवर्धन ही काळाची गरज : युवा नेते उत्तम पाटील
निपाणी (वार्ता) : आज सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येत आहे. पण त्यांचे संगोपन करणे तितकेच गरजेचे आहे. आज वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात युवा नेते उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात …
Read More »ग्रा. पं. सदस्य उदय भोसले यांच्या वतीने करंबळात अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले (कौंदल) यांच्या वतीने ग्रामपंचायतीचे नुतन अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्षा सौ. सुनंदा यल्लापा इरगार तसेच माजी अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष नारायण पाटील यांचा सत्कार सोहळा सोमवारी दि. १६ रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रास्ताविक सेक्रेटरी मारूती …
Read More »बेंजी बॉईज फुटबॉल स्पर्धेमध्ये अरहान एफसी संघ विजयी
बेळगाव : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेंजी बॉईज यांनी फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन केले होते. यावेळी या स्पर्धेमध्ये जवळपास 22 जून अधिक फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता. शेवटी या स्पर्धेमध्ये अरहान एफसी हा संघ विजयी ठरला तर राजू एफसी संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे …
Read More »खानापूरात आम. विठ्ठलराव हलगेकर यांच्या आमदार संपर्क कार्यालयाचे शानदार उदघाटन
खानापूर : खानापूर तालुक्यातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी ९२ हजार मताधिक्यानी विजय प्राप्त करून खानापूरात इतिहास घडविला. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या मागण्या वाढल्या, समस्या सोडविण्यासाठी खास आमदार कार्यालयाची मागणी सातत्याने होत असल्याने खानापूर शहरातील शिवाजी नगरात देवराज अर्स कृषी कार्यालयाच्या इमारतीत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या आमदार संपर्क कार्यालयाचे …
Read More »खानापूरात माध्यमिक शाळा झोनल क्रीडा स्पर्धाना प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या पटांगणावर खानापूर झोनल माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धाचा प्रारंभ गुरूवारी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्रजी शाळेचे सचिव डाॅ. डी. ई. नाडगौडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीईओ राजश्री कुडची, डॉ पी. एन. पाटील, शंकर कम्मार, डॉ एन. एल. कदम, मुख्याध्यापक सलिम …
Read More »इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा!
विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रांवर उतरणार श्रीहरीकोटा : भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या चांद्रयान-3 चं विक्रम लँडर प्रोप्युलुशन मॉडेलपासून वेगळं झालं आहे. आता इस्रोने ट्वीट करत चांद्रयान-3 संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. चांद्रयान-3 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta