बेळगाव : नरगुंदकर भावे चौकानंतर आता पुतळा उभारण्यासाठी शिव छत्रपतींचा राजहंस गड टार्गेट करण्यात आल्याची माहिती हाती मिळताच येळ्ळूर आणि परिसरात एकूण 100 हून अधिक कार्यकर्ते सध्या राजहंस गडावर खडा पहारा देत आहेत.
जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्यासह एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, संतोष मंडलिक, दत्ता उघाडे, राजू पावले, सतीश कुगजी, राजेश देसूरकर, नागेश देसूरकर, मयूर बसरीकट्टी, मल्लापा पाटील, सचिन पाटील इतर समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. गडावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta