
बेळगाव : कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म. ए. समितीचा महामेळाव्यासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक ३० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे होणार आहे.
या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta