Thursday , March 5 2026
Breaking News

बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न : नागरिकांनी दिला नराधमाला चोप

Spread the love

बेळगाव : घरी सोडण्याच्या बहाण्याने मुलीला निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे घडली.

बालिकेने आरडाओरडा करताच नागरिकांनी धाव घेत नराधमास पकडून नागरिकांनी बेदम मारहाण केली. सुनील दीपाले याने 12 वर्षीय बालिकेला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून निर्जनस्थळी नेले. बालिकेची आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत नराधमास पकडून बेदम मारहाण केली.  याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *