Thursday , April 23 2026
Breaking News

कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : कोनवाळ गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची २०२४-२५ ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी बळवंत रामा शिंदोळकर, उपाध्यक्षपदी केतन मिलिंद देसूरकर, गुरुराज चांदेकर, सचिवपदी गुरुनाथ होसूरकर यांची निवड केली आहे. तसेच सहसचिवपदी उमेश लोहार, अनिकेत शिंदे, अभिषेक भागानगरे, पांडुरंग गवळी यांची, खजिनदारपदी निखिल देसूरकर, उपखजिनदारपदी युवराज चव्हाण, ज्ञानेश्वर गवळी यांची निवड केली आहे. अभिजित सुणगार, विनायक बेळगावकर, दत्ता पाटील, अनंत गवळी, प्रसाद कुडतरकर हे हिशोब तपासणीस असून अन्य सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *