बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज शुक्रवारी एक नोव्हेंबर रोजी सालाबादप्रमाणे सरकारच्या विरोधात निषेध घेण्यासाठी काळातील सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल फेरीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती मात्र तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने बेळगाव शहरात निषेध सायकल फेरी काढण्यात आली. विना परवानगी काढण्यात आलेल्या सायकल फेरीची दखल घेत मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta