Thursday , March 5 2026
Breaking News

डीसीसी बँकेवर चन्नराज हट्टीहोळी बिनविरोध

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डीसीसी) संचालकपदी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उमेदवारी दाखल केलेल्या इतरांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे, चन्नराज हट्टीहोळी बिनविरोध निवडून आले आहेत आणि लवकरच त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मिळेल.

चन्नराज हट्टीहोळी यांनी इतर संस्थांच्या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *