राजेंद्र वड्डर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन निपाणी (वार्ता) : एकीकडे देशातील लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. पण मागासवर्गीय, दलित समाजातील लहान-मोठ्या उद्योजकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना समस्येच्या खाईत ढकलत आहे. भाजप सरकारकडून मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोज …
Read More »बोरगांवमधील वाइन शॉपची मनमानी न थांबल्यास मोर्चा
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे नागरिकांना …
Read More »तोरस्कर सुतार यांचा निपाणीत सत्कार
निपाणी : आटपाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये येथील तेजस्विनी रमेश तोरस्कर हिने प्रथम क्रमांक मिळविला. अमृतसर (पंजाब) येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तर राष्ट्रीय नेट बॉल स्पर्धेत हरियाणा राज्य मध्ये मारिया सुतार हिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला …
Read More »आदर्श शिक्षिका पुरस्काराने मनीषा शेवाळे सन्मानित
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनतर्फे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल निपाणी येथील मनिषा सुनील शेवाळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथील मुख्याध्यापक हाॅलमध्ये पार पडला. मनीषा शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे. समाजासाठी विद्यार्थ्यांचे कार्य यासह विविध विषयावर त्या निरंतरपणे …
Read More »शाळामधील चिमुकले बनले येशु, सांताक्लॉज
केक कापून केला ख्रिसमस : विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी नाताळ सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त चर्चमध्ये प्रार्थना व मार्गदर्शन झाले. तर विविध शाळांमध्ये लहान मुलांनी येशू, सांताक्लॉजसह विविध प्रकारच्या वेशभूषा करून ख्रिसमस साजरा केला. याशिवाय ख्रिसमस ट्री, चॉकलेट, केक आणि विविध साहित्याचे वाटप …
Read More »सुप्त गुणांमधील कलांना जपावे
मुख्याध्यापक जाधव :दोशी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा निपाणी (वार्ता) : कलेमध्ये माणसाचे मन वेडावून टाकण्याचे सामर्थ्य असते. कला ही माणसाच्या श्रमाचा परिहार करते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या सुप्त गुणांमधील कलांना जपले पाहिजे. पालकांनीही मुलांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) …
Read More »कोगनोळी आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरवण्यासाठी निवेदन
कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भगवा सर्कल चौक ते मुख्य बस स्थानक असा भरवण्यात यावा यासाठी व्यापारी, नागरिक, महिला शेतकरी यांच्या वतीने ग्राम पंचायत अध्यक्षा छाया पाटील यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस स्टेशन पासून मुस्लिम गल्ली दरम्यान बाजार भरत आहे. पण सध्या व्यापाऱ्यांची व …
Read More »धनगर समाजाचा विधानसभेवर मोर्चा
चिकोडी जिल्ह्यातील समाज बांधवांचा सहभाग : एसटी आरक्षणाची मागणी निपाणी (वार्ता) : धनगर समाज हा विकासापासून वंचित आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कर्नाटक राज्य हालुमत महासभा, आणि बेळगाव जिल्हा …
Read More »रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्याकडून अटक
रयत संघटनेकडून सरकारचा निषेध कोगनोळी : रयत संघटनेचे पदाधिकारी बेळगाव येथील विधानसभेमध्ये सुरू असलेल्या अधिवेशन ला घेराव घालण्यासाठी जाणार होते. या पार्श्वभूमीवर त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी बोलताना चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्या मागण्यासाठी जाणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक …
Read More »सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठीच काँग्रेसकडून काकासाहेब पाटील यांना उमेदवारी
माजी मंत्री विरकुमार पाटील : आप्पाचीवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी येथील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना माजी मंत्री विरकुमार पाटील म्हणाले, निपाणी मतदारसंघाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta