Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

कर्नाटक- महाराष्ट्र सीमारेषेवर पोलीस छावणीचे स्वरूप

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या  दूधगंगा नदीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमा रेषेवर बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते कोल्हापूर येथे मोर्चाला जाणार या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोगनोळी टोल नाका ते दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. …

Read More »

कोगनोळी आठवडी बाजार भरवण्यावरून वाद

  कायमचा तोडगा काढण्याची मागणी : प्रीतम पाटलांची मध्यस्थी कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भरण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी नागरिक यांच्या वाद झाल्याची घटना शुक्रवार तारीख 23 रोजी दुपारी 3 सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेली अनेक वर्षे शुक्रवारी आठवडी बाजार हा जुना बाजारपेठ येथे भरत आहे. बाजार पोलीस …

Read More »

सैन्य दलातील भरतीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा

प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर : निपाणीत भरतीसाठी व्याख्यान निपाणी (वार्ता) : काही वर्षापासून अनेक विद्यार्थी दहावी बारावीनंतर एनडीएची परीक्षा घेत आहेत. एनडीएमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय सैन्य दलासह इतर ठिकाणी कार्यरत होत आहेत. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एनडीए व भरती मधील माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी सैन्य दलात भरती पासून वंचित राहत …

Read More »

पर्यटनस्थळाचा आदेश रद्द होईपर्यंत जैन समाजाचे आंदोलन

निपाणी जैन समाजाचा मोर्चा : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : झारखंडमधील जैन समाजाचे पवित्रक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ करण्याच्या सरकारने घाट घातला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे धार्मिक पावित्र्य अडचणीत आले आहे. याशिवाय गुजरात मधील पालिताना येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची विटंबना उत्तम नाही केली आहे. त्यामुळे …

Read More »

रामानुजनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले

एस. एस. चौगुले : कुर्लीत राष्ट्रीय गणित दिवस निपाणी (वार्ता) : प्रसार माध्यमाची कोणतीही साधने नसलेल्या काळात श्रीनिवास रामानुजन हे  सर्वात प्रभावशाली गणितज्ञ होते.  त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, गणिती विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये त्यांनी विलक्षण योगदान दिले. गणिती निकाल आणि समीकरणे संकलित करण्यापासून …

Read More »

एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा विधानसौधलला २७ रोजी धडक

लक्ष्मण चिंगळे : निपाणीत धनगर समाज बांधवांची बैठक निपाणी (वार्ता) : धनगर समाज हा बऱ्याच वर्षापासून विकासात मागे पडला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कर्नाटक राज्य हालुमत महासभा, आणि …

Read More »

मुलींच्या जन्मदिनी पर्यावरणपूरक गुलाब रोपे वाटप

चौगुले कुटुंबियांचा समाजोपयोगी उपक्रम : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): एकुलती एक मुलगी प्राची चौगुले हिचा वाढदिवस साजरा करताना तिचा साखरपुडा करून आलेल्या  पाहुणे आप्त- स्वकीयांना वाङ्‌ निश्चय करून गुलाबाची विवाहपूर्व रोपे वाटप करण्यात आली. नेमस्त वधू-वरांना वडाच्या झाडाचे पूजन करायला लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील नामदेव चौगुले हे लालबहाद्‌दूर शास्त्री …

Read More »

तीर्थराज सम्मेद शिखरजीचे पावित्र्य अबाधित ठेवावे

रावसाहेब पाटील : परिपत्रक मागे घ्यावे निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने जाहीर केले आहे. याचा दक्षिण भारत जैन सभा जाहीर निषेध करीत आहोत. जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र अपवित्र व प्रदूषित करणारा हा झारखंड सरकारचा निर्णय केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर भारतीय …

Read More »

मणिपूरमध्ये सहलीच्या बसला भीषण अपघात; १० विद्यार्थी ठार, १५ जखमी

  मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये आज एक अपघाताची घटना घडली. शाळेतील विद्यार्थिंनींना घेऊन जाणारी बस पलटल्याने नऊ विद्यार्थिनींचा आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी इंफाळपासून 55 किमी अंतरावर असलेल्या लोंगराई परिसरातील ओल्ड कछार रोडवर झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन …

Read More »

सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान

  पंकज पाटील : कोगनोळी येथे निषेध कोगनोळी : श्रीक्षेत्र सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. या पवित्र क्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केली आहे. पर्यटन स्थळ नसून पवित्र स्थान आहे. झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केलेली ताबडतोब रद्द करावी अशी मागणी करत कोगनोळी व परिसरातील …

Read More »