निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात विवेक मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवून ११ हजाराचे बक्षीस पटकावले.तर महिला गटात वैष्णवी रावळ हिने प्रथम क्रमांक पटकावून २००१ रुपयांचे बक्षीस मिळवले. सामाजिक कार्यकर्ते जीवन घस्ते आणि शुभम माने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन …
Read More »प्रियांका जारकीहोळी गुरुवारी अर्ज भरणार
चिकोडी : चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी गुरुवारी (दि. १८) साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी नेते व लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत. सध्या उष्मा वाढल्याने कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ शकतो, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. त्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार साध्या पद्धतीने मोजक्या …
Read More »कोगनोळी दुधगंगा नदीमध्ये मगरीचा वावर
कोगनोळी : येथील दुधगंगा नदीमध्ये पिरमाळ लगत असणाऱ्या सुतारकीजवळ मनोहर सुतार यांच्या शेतालगत मगरीचा वावर आढळून आला असून नदीकाठावर शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून दुधगंगा नदीमध्ये मगर दिसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. येथील शेतकरी प्रविण सुतार विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेले असता नदीपात्रात मगर …
Read More »वाढदिनी लावली २५ हजाराची रोपे
शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील शिक्षक नामदेव चौगुले यांनी आपल्या वाढदिनी २५ हजार रुपयांची रोपे लावून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत अथणी उपस्थित होते. येथील …
Read More »हर हर महादेवच्या गजरात श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा संपन्न
पाच हजारहून अधिक भाविकांनी इंगळ खेळून फेडला नवस बोरगाव (सुशांत किल्लेदार) : बिदरळ्ळी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस बुधवार दिनांक 13 एप्रिलपासून प्रारंभ झाला असून गुरुवार दि.14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. मुख्य दिवशी इंगळ खेळला जातो. यावेळी हर हर महादेवच्या गजरात सुमारे पाच हजारांहून अधिक भाविकांनी आपला …
Read More »दलित क्रांती सेनेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती
निपाणी (वार्ता) : येथील दलीत क्रांती सेनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. सहकाररत्न उत्तम पाटील यांनी निपाणी नगरापालिका व जत्राट वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दलित क्रांती सेनेचे संस्थापक अशोककुमार असोदे यांनी माणगावहुन आणलेल्या भीम ज्योतीचे स्वागत केले. भीम ज्योतीची …
Read More »प्रियांका जारकीहोळींना मताधिक्य देणार
सहकाररत्न उत्तम पाटील : राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा निपाणी (वार्ता) : राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया आघाडीतील घटक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून प्रचाराची धुरा राबविण्यात येणार आहे. तसेच निपाणीसह सातही मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य देण्यात येणार असल्याचे सहकाररत्न …
Read More »कोगनोळीत भरदिवसा घरफोडी; रोख रक्कम सोने लंपास
नागरिकात भीती कोगनोळी : गावापासून जवळच असणाऱ्या मल्लेवाडी माळ येथे भर दिवसा घर फोडून रोख रक्कम व सोने लंपास केल्याची घटना शुक्रवार तारीख 12 रोजी दुपारी 1 वाजता उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोगनोळी पैकी मल्लेवाडी माळावर येथील माळी गल्लीतील सुभाष दादू माळी यांनी घर बांधले आहे. नेहमीप्रमाणे …
Read More »स्वार्थापेक्षा समाजहित महत्वाचे
आडवी सिद्धेश्वर स्वामी; शहीद जवान सागर बन्ने स्मारकाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : प्रपंचामध्ये मानव धर्म सर्वश्रेष्ठ आहे. जीवनात किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचा आहे. मानव जीवन क्षणभंगुर असून जीवनात वेळेच्या सदुपयोग करून घ्यावा. जन्म घेतल्यानंतर समाजासाठी जगून जीवनाचे कल्याण करून घ्यावे,असे आवाहन आडवी सिद्धेश्वर मठाच्या स्वामिनी केले. …
Read More »कोगनोळी टोलनाक्यावर 8 लाख रुपयांची रोखड जप्त
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta