दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता रविवार 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 गडी …
Read More »चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंडची लढाई
दुबई : तगडे प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांना दूर ठेवत अंतिम लढतीपर्यंतची वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स करंडक उंचवायचा झाल्यास आज, रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर भारताला फिरकीचा अडथळाही पार करावा लागेल. भारतीय संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा …
Read More »ऑस्ट्रेलियाला लोळवत भारत चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये!
दुबई : अखेर भारताने आयसीसी वर्ल्डकप २०२३ फायनलचा बदला घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग …
Read More »दुबईत ‘विराट’ वादळ! शतकासह भारताचा शानदार विजय; पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
दुबई : भारतने आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे तिकीट जवळजवळ निश्चित केले आहे. न्यूझीलंडपाठोपाठ भारताकडूनही झालेल्या पराभवाने यजमान पाकिस्तानचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. यासह टीम इंडियाने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप …
Read More »आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२ मार्चपासून रंगणार थरार
मुंबई : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १३ ठिकाणी खेळवली जाईल. पहिला सामना कोलकाता येथे केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात …
Read More »भारताचा १४२ धावांनी ‘विराट’ विजय! इंग्लंडचा ३-० ने व्हाईटवॉश
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव २१४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १४२ …
Read More »भारताकडून इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव; मालिका खिशात
कटक : कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो रोहित शर्मा राहिले, ज्याने ९० चेंडूत ११९ धावांची शानदार आणि संस्मरणीय खेळी केली. त्याच्याशिवाय शुबमन गिलनेही …
Read More »भारताचा इंग्लंडवर ४ विकेट्सने विजय; मालिकेत १-० ची आघाडी
शुबमन गिलची ८७ धावांची खेळी, श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी, संकटमोचक अक्षर पटेलचं अर्धशतक अन् भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वनडेत ४ विकेट्सने सहज विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड २४८ धावा करत ४७.४ षटकांत सर्वबाद झाला. तर भारताने ३८.४ …
Read More »ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन
मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. ते लवकरच या आजारातून कमबॅक करत घरी परततील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र …
Read More »भारताच्या लेकींची कमाल, दक्षिण आफ्रिकेला नमवत सलग दुसऱ्यांदा जिंकला १९ वर्षांखालील विश्वचषक!
फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने धुव्वा नवी दिल्ली : मलेशियात आयसीसी महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी अवघे ८३ धावांचे सोपे लक्ष्य होते. या धावांचा पाठलाग करताना …
Read More »