Sunday , September 20 2026
Breaking News

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी बेळगाव हिंद केसरीचे आमंत्रण स्वीकारले

Spread the love

 

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान आयोजित बेळगाव येथे दिनांक 24, 25 व 26 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे निमंत्रण भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत घेऊन इतिहास घडवला असे शिवसेनेचे नेते, माढा लोकसभा संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी मा.चंद्राहार (दादा) पाटील यांना स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी श्याम गौंडाडकर, अनिकेत भोसले, युवराज पाटील, प्रीतम पाटील, युवराज देसाई आमचे मित्र श्री.सुरज चोपडे, श्री.उदय बडेकर, श्री.आनंद देसाई व महाराष्ट्राचे प्रसिद्ध कुस्ती निवेदक जोतीराम वाजे यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *