Tuesday , August 25 2026
Breaking News

क्रिडा

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नचे निधन

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे हृदयविकराच्या धक्क्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. 1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच …

Read More »

विराट कोहलीने 100 व्या कसोटी सामन्यात पूर्ण केल्या 8000 धावा

भारताकडून असा विक्रम करणारा सहावा खेळाडू मोहाली : विराट कोहली आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील 100 वी कसोटी खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 38 धावा करत विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कसोटी क्रिकेटमधील 8 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धावा करणारा विराट कोहली भारताचा …

Read More »

टी-20च्या टॉप 10 मध्ये श्रेयस अय्यरची झेप

नवी दिल्ली : भारत-श्रीलंका टी-20 मालिकेनंतर आयसीसीने ताजी टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. याशिवाय न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी, बांगलादेश-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका आणि आयसीसी टी-20 विश्वचषक पात्रता अ च्या सामन्यांनाही क्रमवारीत स्थान मिळाले आहे. टी-20 सांघिक क्रमवारीत भारत 270 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. बाबर आझम टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम …

Read More »

पहिल्या T20च्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताने जिंकला सामना!

IND vs WI: पहिल्या T20च्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताने जिंकला सामना! भारताने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला तोही 7 चेंडू बाकी ठेऊन. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 च्या स्कोअरबोर्डवर नजर टाकली तर भारताला 19व्या ओव्हरमध्ये विजय मिळालेला दिसून येतो. पण, खर्‍या अर्थाने त्यांचा विजय डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्येच निश्चित झाला होता. भारताने …

Read More »

भारत पाचव्यांदा अंडर-19चा विश्वविजेता!

अंतिम सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव अँटिग्वा : भारतीय संघाच्या १९ वर्षाखालील संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताने इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा आव्हानांचा सहा गडी गमावत यशस्वी पाठलाग केला. या विजयात निशांत सिंधु ५० (५४ चेंडू), शेख रशिद ५० (८४ चेंडू), राज बावा ३५ (५४चेंडू) यांनी …

Read More »

खेलरत्न पुरस्काराची घोषणा; नीरज चोप्रा, रवि दहियासह 11 खेळाडूंना मिळणार पुरस्कार

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक 2021 स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या अ‍ॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणार्‍या खेळाडूंची नावही या यादीत आहेत. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचही नावं …

Read More »

टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीनं स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेषत: आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी …

Read More »

श्रीगणेश-2021 किताबचा तानाजी चौगुले मानकरी

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती 17 व्या श्रीगणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘श्री गणेश -2021 किताब’ रॉ फिटनेस जिमच्या तानाजी चौगुले याने पटकाविला आहे. रामनाथ मंगल कार्यालय येथे काल मंगळवारी रात्री सदर शरीरसौष्ठव स्पर्धा …

Read More »

डॅनिल मेदवेदेवने पटकावले ‘अमेरिकन ओपन’चे विजेतेपद

न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्‍या टेनिस स्‍पर्धेच्‍या पुरुष एकेरीच्‍या अंतिम सामन्‍यात सर्बियाच्‍या अग्रमानांकित नोव्‍हाक जोकोव्‍हिच याला पराभवाचा धक्‍का बसला. त्‍याचे अमेरिकन खुल्‍या टेनिस स्‍पर्धेच्‍या विजेतेपद पटकावून २१ ग्रँडस्‍लॅम जेतेपद जिंकण्‍याचा आणि यंदा सर्वच ग्रँडस्‍लॅम स्‍पर्धा जिंकण्‍याचे स्‍वप्‍नभंग झाले. अंतिम सामन्‍यात रशियाच्‍या दुसर्‍या मानांकित डॅनिल मेदवेदव यांनी बाजी मारली. मेदवेदेवने जोकोव्‍हिच याचा …

Read More »

नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण वेध!

टोक्यो : भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने सुवर्ण पदकाची ऐतिहासिक कमाई केली आहे. तब्बल तेरा वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 व दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भालाफेक करत विजयाची नांदी दिली. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर तर निरजचा चौथा प्रयत्न फाऊल …

Read More »