Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावसह सीमाभागात भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली तर केरळमध्ये मागणी; कर्नाटकी सरकारचा दुटप्पीपणा!

  कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाचे शिष्टमंडळाचे केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना निवेदन देताना. बेळगाव : कर्नाटक सरकारने केरळच्या राज्यपालांना ‘मल्याळम भाषा विधेयक 2025″ फेटाळण्याची विनंती एका याचिकेद्वारे केली आहे. कर्नाटक सरकारने “मल्याळम भाषा विधेयक 2025” वर आक्षेप घेत सदर विधेयक असंविधानिक असून केरळमधील कन्नड भाषिक अल्पसंख्याकांच्या विशेषतः कासरगोड या …

Read More »

शांतिनगर व चिदंबर नगर घरफोडी प्रकरणी आंतरराज्य चोरट्यास अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर परिसरातील दोन घरांमध्ये तसेच उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिदंबर नगर येथील एका घरात झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी एका आंतरराज्य चोरट्यास अटक करून सुमारे 13.50 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जमशेदखान खलीलखान (वय 41, मूळ …

Read More »

हिंडलगा कारागृहास मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची भेट

  बेळगाव : बेळगाव मधील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आणि अमली पदार्थ पुरविल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष श्याम भट्ट यांनी बुधवारी कारागृहास अचानक भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कारागृहाच्या सुरक्षा भिंतीवरून अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित वस्तू आत फेकल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. या गंभीर घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर …

Read More »

ओबीसी जनगणना आणि अधिवेशन बंदीविरोधात भारत मुक्ती मोर्चा आक्रमक

  बेळगाव : ओरिसातील कटक येथे होणाऱ्या ‘बामसेफ’ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी ऐनवेळी रद्द केल्याच्या निषेधार्थ, संघटनेने देशभरात टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी आणि अधिवेशनाला घातलेली बंदी मागे घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. देशातील ७२५ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येत …

Read More »

एपीएमसी मार्केटमधील मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; सहा जणांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील एपीएमसी मार्केट परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या अड्ड्यांवर एपीएमसी पोलिसांनी छापा टाकला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १९ हजार ६०२ रुपयांची रोख रक्कम आणि मटका साहित्य जप्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी …

Read More »

“पत्रकारितेचा पाया विश्वासार्हतेवरच टिकतो” : डॉ. एस. पी. तळवार

  कागवाड तालुका पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा कागवाड : पत्रकारितेचे व्रत हे विश्वासार्हतेवर टिकून असते. समाजाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. मराठी वृत्तपत्राचा प्रारंभ करणारे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या नावातच प्रबोधनाचा आशय दडलेला आहे. समाजाचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवणारा आरसा म्हणून …

Read More »

चिक्कोडीत पोटच्या मुलाचा बापाकडून खून

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात एका पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून पित्याने हा खून केला आणि त्यानंतर मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे सांगून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृताच्या मित्रांच्या सतर्कतेमुळे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. चिक्कोडीतील इंदिरा …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिफालीचे राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत सुयश

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमधील इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. शिफाली संतोष कांबळे हिने राष्ट्रीय स्तरावरील वैयक्तिक नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. बीदर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल लेव्हल डान्स कॉम्पिटिशन’ (KWC Dance Competition) मध्ये शिफालीने आपल्या बहारदार नृत्याने परीक्षकांची मने …

Read More »

पुणे आयोजित दुसर्‍या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये बेळगावच्या पाच कवयित्री सन्मानित

  बेळगाव : मुलींना शिक्षण न मिळण्याच्या अवघड काळात संघर्ष करून ज्योतिराव- सावित्रीबाई फुले दांपत्यांनी पुण्यातील ज्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्या भिडेवाड्याची दयनीय अवस्था बघून संविधान दुत विजय वडवेराव यांना प्रचंड वेदना झाल्या. त्यांना भिडेवाडा वाचवण्याच्या ध्येयाने पछाडले.आणि त्यांच्या प्रयत्नातून 2012 साली जनजागृतीपर पहिले छोटे कविसंमेलन भरले. …

Read More »

हिप्परगी बॅरेजच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर : जिल्हाधिकारी

  बेळगाव : कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे हिप्परगी बॅरेजचा दरवाजा निखळल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. यामुळे पाणी वाया जात असल्याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, “हिप्परगी बॅरेजच्या दरवाजा क्रमांक २२ चे नुकसान झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या मुख्य …

Read More »