बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने बालरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. बी. के. मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी डॉक्टरांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त …
Read More »सीसीबीची कारवाई : ९ लाखांच्या हेरॉईनसह एकाला अटक
बेळगाव : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात सीसीबी (CCB) पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ९ लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. ३० जून २०२६ रोजी सिसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजनाथ भजन्त्री व त्यांच्या पथकाने बेळगाव केएसआरटीसीच्या …
Read More »‘नळातून पाणी नव्हे, विषच!’ चव्हाट गल्लीतील नागरिकांचा संताप; तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
बेळगाव : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, पंधरा-पंधरा दिवसांनी होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि त्यातही नळातून येणारे दूषित पाणी यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. चव्हाट गल्ली परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यात थेट गटार आणि ड्रेनेजचे पाणी मिसळून येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः …
Read More »एसआयआर प्रक्रियेत सकल मराठा समाजाचे आवाहन; मतदारांनी माहिती वेळेत सादर करण्याचे आवाहन
बेळगाव : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR – Special Intensive Revision) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, बेळगावच्या वतीने समाजातील सर्व मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक …
Read More »अतिक्रमण हटाव मोहिमेत वडगावला अपवाद का?
बेळगाव : शहरात सध्या महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला आहे. अनगोळ, काँग्रेस रोडसह अनेक भागांत रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत असताना, शहरातील सर्वाधिक वर्दळीची व्यापारी पेठ असलेल्या वडगाव बाजारपेठेकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “कारवाई सर्वांसाठी की निवडक भागांसाठी?” असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात …
Read More »गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची घराघरांत पडताळणी; अपात्रांवर लागणार लगाम
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अचूक करण्यासाठी राज्यभरात विशेष पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ केवळ पात्र नागरिकांनाच मिळावा आणि अपात्र लाभार्थ्यांची नोंद रोखली जावी, या उद्देशाने सर्व वीज वितरण कंपन्यांना लाभार्थ्यांची अतिरिक्त माहिती संकलित करून तिची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले …
Read More »जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेला दुहेरी मुकुट
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, स्पर्धेत , देवेंद्र जिंनगौडा, शिंदोळी शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला तर सत मीरा व शातीनिकेतन शाळेने विजेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात देवेंद्र जिंनगौडा शाळेने शांतिनिकेतन स्कूल खानापूरचा 18- 15 …
Read More »डॉक्टर दिनानिमित्त डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळातर्फे सत्कार
बेळगाव : डॉक्टर दिनानिमित्त बेळगावातील बापट गल्ली परिसरातील सर्वपरिचित वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. रायकर यांनी अनेक वर्षांपासून दिलेल्या समर्पित वैद्यकीय सेवेचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच कोरोना महामारीच्या काळात त्यांनी रुग्णांना दिलेल्या निस्वार्थ वैद्यकीय …
Read More »मोकाट कुत्र्यांचा हैदोस; अपघात, जीवितहानी वाढली; प्रशासन जागे होणार कधी?
बेळगाव : बेळगाव शहर, उपनगरांसह आसपासच्या ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. रस्त्यावर अचानक धावून येणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात सातत्याने घडत असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. …
Read More »मराठा बँकेच्यावतीने शनिवारी सभासदांच्या मुलांचा गौरव सोहळा
बेळगाव : मराठा को-ऑप. बँकेच्यावतीने दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विशेष गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव समारंभ शनिवार दि. ४ जुलै रोजी दु. ३ वा. मराठा बँकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सागर अनुसये (सायबर सेक्युरिटी सल्लागार, इचलकरंजी) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta