वेदांत फाउंडेशन आणि श्री ऑर्थो ट्रॉमा सेंटरचा उपक्रम; १५० नागरिकांची आरोग्य तपासणी बेळगाव : निरोगी शरीर हीच माणसाची खरी संपत्ती आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक परिस्थितीमुळे काहीजण वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आजाराचे वेळीच निदान होणे आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे …
Read More »सुरांनी जिंकले चेन्नई! ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी
दक्षिण विभागीय राष्ट्रीय समूह गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, राज्यपालांच्या हस्ते गौरव बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थ्यांच्या समूहाने चेन्नई येथे आयोजित दक्षिण विभागीय राष्ट्रीय समूह गायन स्पर्धेत (NGSC) द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. भारत विकास परिषद, तामिळनाडू उत्तर …
Read More »मराठी व्यावसायिकांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरू; रमाकांत कोंडुसकर यांचा इशारा
कपिल भोसले यांच्या पाठीशी मराठी भाषिकांची एकजूट बेळगाव : काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्यामुळे मराठी व्यावसायिकाला लक्ष्य करून धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल विराटचे मालक कपिल भोसले यांना हॉटेल बंद पाडण्याची तसेच अधिकाऱ्यांकडे तक्रार करून परवाना रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची …
Read More »आनंदनगर रेसिडेन्टस् असोसिएशन (रहिवासी संघटना) तर्फे मान्यवरांचा सत्कार
बेळगांव : आनंदनगर रेसिडेन्टस् असोसिएशन (रहिवासी संघटना) यांच्या विद्यमानाने आणि शिव मंदीर विश्वस्थ मंडळ (ट्रस्ट), उत्कर्ष महिला मंडळ यांच्या सहकार्याने आनंदनगर मधील ज्येष्ठ सभासद, सेवानिवृत्त. विशेष सन्मान प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच शिवमंदीरच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष आप्पाजी कुगजी हे होते …
Read More »काळ्या दिन रॅलीत सहभागी झाल्याने मराठी व्यावसायिकांना लक्ष्य
विराट हॉटेलचे मालक कपील भोसले यांना धमकावल्याचा दावा; मराठी समाजाने व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन बेळगाव : काळा दिनानिमित्त आयोजित रॅलीत सहभागी झाल्यामुळे मराठी व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विराट हॉटेलचे मालक कपील भोसले यांनाही रॅलीतील सहभागामुळे लक्ष्य केले जात असल्याचा दावा …
Read More »कुद्रेमानी येथे १३ डिसेंबरला २१ वे मराठी साहित्य संमेलन
बलभीम मराठी साहित्य संघाच्या बैठकीत निर्णय; संमेलनाच्या तयारीला लवकरच प्रारंभ कुद्रेमानी : येथील बलभीम मराठी साहित्य संघातर्फे आयोजित करण्यात येणारे २१ वे मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडणार आहे. मराठी साहित्याची परंपरा जपण्याबरोबरच नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय …
Read More »बेळगावमध्ये राज्य मराठी विकास संस्था व विश्वभारत सेवा समितीतर्फे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि विश्वभारत सेवा समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धा नुकतीच पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत बेळगाव, खानापूर आणि हुक्केरी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी प्राथमिक गटातून ७० आणि माध्यमिक गटातून …
Read More »उत्तराखंडच्या चारधाममध्ये धामणेच्या युवकांकडून काळा दिन; सीमाप्रश्न सुटण्यासाठी देवाला साकडे!
‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणांनी चारधाम परिसर दुमदुमला बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याची आठवण जागवण्यासाठी १ नोव्हेंबर या काळ्या दिनानिमित्त धामणे येथील युवकांनी उत्तराखंडमधील चारधाम मंदिर परिसरात काळा दिन पाळला. यावेळी युवकांनी काळा दिन पाळत ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा दिल्या. …
Read More »ब्रिटिशकालीन उपनोंदणी कार्यालयाची ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त
जीर्ण इमारत पाडण्याचे काम सुरू; त्याच जागी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालय उभारणार बेळगाव : बेळगाव शहराच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या ब्रिटिशकालीन उपनोंदणी कार्यालयाच्या इमारतीला अखेर निरोप देण्यात येत आहे. अनेक दशकांपासून नागरिकांना सेवा देणारी ही ऐतिहासिक इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या जागी …
Read More »मुंबईमध्ये देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस
बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या घोषणा मुंबई : आज १ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील करी रोड नाक्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने फलक दाखवून कर्नाटक सरकारच्या विरोधात काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी बेळगाव, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झालाच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta