बेळगाव : बेळवट्टी – बाकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या सतराव्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ज्येष्ठ नागरिक व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. बी. देसाई होते. संचालक रामलिंग देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लुमाण्णा नलावडे, नामदेव पाटील, शंकर देसाई, …
Read More »जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धेत जी. जी. चिटणीस विजयी
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग, यांच्या संयुक्त आश्रयाने जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धांचे मेजर सय्यद हाॅकी मैदानावर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जी जी चिटणीस स्कूल, भंडारी स्कूल, सेंट जॉन, फिनिक्स स्कूलच्या क्रीडांपटूनी सहभाग घेतला होता. दसरा जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये मुलांच्या …
Read More »जायंट्स ग्रुप आयोजित गणेश मूर्ती व देखावा स्पर्धा निकाल
बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. दक्षिण व उत्तर अशा दोन विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. दक्षिण विभाग श्री गणेश मूर्ती प्रथम : सार्व. गणेश उत्सव मंडळ बसवाण गल्ली, शहापूर. द्वितीय …
Read More »नेताजी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची वार्षिक उलाढाल 68 कोटीवर
चेअरमन डी. जी. पाटील- संस्थेची 23 वी सर्वसाधारण सभा संपन्न येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात अगदी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे …
Read More »महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी
बेळगाव : अनंत चतुर्दशी जवळ आल्याने बेळगाव महापालिकेने विसर्जन मिरवणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची पायी फिरून पाहणी केली आणि सर्व समस्या सोडवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज, रविवारी आधी कपिलतीर्थ येथील …
Read More »आंबेवाडीतील मुलांच्या खो-खो संघाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश
बेळगाव : बेळगाव ग्रामीणमधील आंबेवाडी गावातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. रामदुर्ग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील व सागर सुतार यांनी खो-खो संघाला प्रोत्साहनात्मक म्हणून टी-शर्ट, पॅन्ट व जर्सी दिले तर बेळगाव ग्रामीण भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे …
Read More »समर्थ नगर येथील एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन
बेळगाव : बेळगावचा एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने “कुंभकर्ण सारखा निद्रा अवस्थेत असलेले आपला हिंदु बांधव” ह्या देखाव्याचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व समिती नेते श्री. रमाकांतदादा कोंडूसकर व डॉक्टर रवि पाटील यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. …
Read More »रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या तिघांना अटक
बेळगाव : रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या तिघा जणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 16 फिश प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. आरपीएफचे निरीक्षक एस. आर. कारेकर, उपनिरीक्षक हर्षराज मीना व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली …
Read More »बार कामगाराचा गळा चिरून खून; घटप्रभा येथील घटना
बेळगाव : शनिवारी सुटी असताना बार कामगारांमध्ये भांडण होऊन गळा कापून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याची घटना काल रात्री घटप्रभा येथे घडली. संजू हा घटप्रभा येथील एका बारमध्ये गेल्या एक महिन्यापासून काम करत होता. काल बारला सुट्टी होती. काही कारणावरून रात्री कामगारांमध्ये भांडण झाले. त्यामुळे अनर्थ घडला. त्यातील तिघांनी एकत्र …
Read More »अनोख्या पद्धतीने मंगळा गौर कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : शहापूर बेळगाव येथे मंगळागौरी पूजन आणि गणेशोत्सव चा विविध कार्यक्रमाने ग्रंथ हेच गुरु आणि वाचनाचे महत्त्व वाचाल तर वाचाल अशा आशयाला धरून मंगळागौरी पूजन करण्यात आले.अखिल भारतीय प्रगतीशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध भाषांमधील विविध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta