बेळगाव : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना त्वरित अटक करा या मागणीसाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केली. 13 मे रोजी बेळगाव आरपीडी सर्कलमध्ये पाक समर्थक घोषणा देण्यात …
Read More »निट्टूरजवळ झालेल्या अपघातात अनगोळचा युवक ठार
खानापूर : निट्टूरजवळ दुचाकीची रस्त्याच्या कड्याला धडक बसून एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. योगेश महादेव मन्नुरकर (वय ३८) हा जागीच ठार झाला तर नारायण केदारी कर्लेकर (वय ५५, दोघेही रा. बाबली गल्ली, अनगोळ- बेळगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावमधील इस्पितळात …
Read More »आंतराराष्ट्रीय ख्यात गायक पं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगांव आयोजित प्रातःकालीन गायन सभा श्रोत्यांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडली. लोकमान्य रंगमंदिर येथे असलेल्या ह्या कार्यक्रमात आंतराराष्ट्रीय ख्यात गायक पं. विनायक तोरवी ह्यांचे गायन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. सुरुवातीस श्री. प्रभाकर शहापूरकर ह्यांनी सर्व कलाकारांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले आणि कलाकारांचा परिचय करून दिला. …
Read More »लंडनमधील स्पर्धेत बेळगावची सुकन्या ठरली मिस आशिया
बेळगाव (प्रतिनिधी) : लंडन येथील भारतीयांनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा एजीएलपी इंटरप्रेजेस यांनी आयोजित केलेल्या ” मिस आशिया जी.बी. 2023″ मध्ये बेस्ट कॅट्वाक, बेस्ट टॅलेंट,आणि पीपल्स चॉईस अवार्डचे टायटल मिळवून आर्या नाईकने सहाव्या फेरीमध्ये “मिस आशिया जी.बी.2023” हा मुकुट पटकाविला. आर्या सध्या लंडन येथील बर्ण माउथ युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग अँड …
Read More »सागर बी. एड्. चे मण्णूर गावात नागरिक प्रशिक्षण शिबिर संपन्न
बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयच्यावतीने तीन दिवसीय “नागरिक प्रशिक्षण शिबिर” मण्णूर गावात आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे प्राचार्य एस्. डी. गंजी, ग्रा. पं. उपाध्यक्ष सरीता नाईक, ग्रा. पं. सदस्य राम चौगुले, दत्तू चौगुले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हलब होते. कार्यक्रमाची …
Read More »मुसळधार पावसात मुलाने जपला स्वाभिमान!
बेळगाव : बेळगावकरांची शिवभक्ती, बेळगावकरांचे हिंदूत्व आणि शिवभक्तांचे भगव्यावरील प्रेम जगजाहीर आहे. बेळगावात छत्रपती शिवराय आणि भगव्याच्या बाबतीत उत्तुंग प्रेम निष्ठा आणि स्वाभिमान पहायला मिळतो अन् त्याची झलक रविवारच्या पावसात पाहायला मिळाली. कोरे गल्ली कॉर्नर (शहापूर) येथे पावसात भव्य कमानीवरील भगवा ध्वज कमानीसह खाली पडला. यावेळी आनंदवाडी येथील श्री. …
Read More »भाऊबंदकीतून होसूरात युवकाचा भोसकून खून
बेळगाव : संपतीच्या वादातून चुलत भावाकडून चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास होसुरात घडली आहे. मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मिलिंद हा शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आटोपून घरी झोपला होता. त्यावेळी संशयित आरोपी चुलत भावाकडून धारदार चाकूने हल्ला …
Read More »शहापुरात शिवरायांचा जयघोष!
बेळगाव : शहापूर भागातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी साकारलेल्या सजीव देखाव्याने शहापूर भागात अवघी शिवसृष्टी निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच, मिरवणूक पाहण्यासाठी नाथ पै चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रारंभी शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे नाथ पै चौक येथे चित्ररथ मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. …
Read More »बेळगावनगरीत अवतरली शिवसृष्टी!
बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित केले. निवडणुकीमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे …
Read More »सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या स्वागतासाठी बेळगाव सज्ज
बेळगाव : राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारचे नवे मंत्री म्हणून शपथ घेतलेले सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगावात येणार आहेत. एकत्र येणार्या दोन्ही मंत्र्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बेळगाव शहर सज्ज झाले असून शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. 20 मे रोजी सतीश जारकीहोळी आणि 27 मे रोजी लक्ष्मी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta