Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या कर्नाटक अध्यक्षपदी अतुल शिरोळे

  बेळगाव : मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या कर्नाटक राज्याध्यक्ष पदी बेळगावचे सुपुत्र पैलवान अतुल शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे. मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून बेळगाव सहा कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी कुस्ती व अनेक क्रीडा प्रकारच्या विषयी काम केले जाणार आहे. बेळगाव मधील भावी खेळाडूंना या संघटनेच्या माध्यमातून मदत मिळणार …

Read More »

जनगणनेच्यावेळी मराठा समाजातील सर्व पोटजातीनी धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी व भाषा मराठी म्हणून नोंद करावी

  मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव बेळगाव : मागासवर्ग आयोगामार्फत 22 सप्टेंबरपासून सुरू होणऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणावेळी मराठा समाजातील सर्व पोटजातीनी धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी व भाषा मराठी अशी नोंद करावी असा महत्वपूर्ण ठराव मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने संमत करण्यात …

Read More »

मराठा युवक संघाच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल जाहीर

  बेळगाव : मुले गट क्रमांक सहा रीश बिर्जे कामधेनु स्कूल दोन सुवर्णा, एक रौप्य, अभियंत पवार बॅनियन स्कूल एक सुवर्ण, एक रौप्य एक कांस्य, सम्राट मलाई केएलई एक रौप्य एक कांस्य, श्रेय भट जैन स्कूल एक कांस्यपदक. गट क्रमांक पाच नमन पाटील सेंटपॉल्स दोन सुवर्ण एक कास्य, निधीश हुद्दार …

Read More »

सकल मराठा समाजाची उद्या महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने जत्तीमठ, रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …

Read More »

नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : मराठा समाज सेवा मंडळ, वडगाव बेळगाव संचलित नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., वडगाव बेळगाव या पतसंस्थेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभागृहात चेअरमन प्राचार्य एस. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्व संचालकांनी दीप प्रज्वलन केले. सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्त …

Read More »

आर. पी. डी. कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल्सबाबत कार्यशाळा

  बेलगाव : आर.पी.डी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (स्वायत्त), बेलगाव येथील प्लेसमेंट सेल आणि अलुम्नी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्लेसमेंट सेलच्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी “Soft Skills that Matter: Beyond Marks and Degrees” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मुख्य पाहुणे व की-नोट स्पीकर म्हणून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा : किशोर काकडे

  बेळगाव : भारतातील 14 कोटी ज्येष्ठ नागरिक हे देशाची शान आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी आग्रही मागणी किशोर काकडे यांनी केली. ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अर्थक्रांतीचे प्रणेते विद्वान अनिल बोकील …

Read More »

बेळगुंदी हायस्कूलच्या तीन खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : विश्व भारत सेवा समितीच्या बेळगुंदी हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील क्रीडास्पर्धांसाठी निवड झाली आहे. विद्यार्थी कुमार ओमकार विठ्ठल सुतार याने १४ वर्षाखालील गटात कुस्तीमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वप्निल महादेव बोकमुरकर याने उंच उडीत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, तर राहुल रावसाहेब देसाई याने पोलार्ड मध्ये …

Read More »

रोटरी दर्पणच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना झंकार कार्यक्रमाचे निमंत्रण

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी क्लब ऑफ बेलगाव नॉर्थतर्फे वतीने आयोजित करण्यात आलेल्या झंकार सीजन २ कार्यक्रमाला बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेलगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन ऍड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन विकास …

Read More »

अथणी तालुक्यातील तेलसंग गावात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक!

  अथणी : अथणी तालुक्यातील तेलसंग गावात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे गिरीश सक्री यांच्या मालकीच्या बिग बाजार दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदर दुर्घटना झाली असून सुमारे २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानात आग लागताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, …

Read More »