Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर

मुंबई (बेळगाव वार्ता) : राज्य शासनाचा 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी बसवराज बोम्मई शपथबद्ध!

बेंगळुरू: गेल्या कांही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून आज बुधवारी सकाळी बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज सकाळी 11 वाजता बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपद व गोपनीयतेची शपथ देवविली. शपथविधीप्रसंगी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील …

Read More »

पथदीप दिवसाही सुरूच!

बेळगाव : ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील संपूर्ण मार्गावरील पथदीप दिवसा सुरु असल्याचे निदर्शनास आले. यामुळे हेस्कॉमचा अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. हेस्कॉमने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Read More »

अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी

अतिवृष्टीमुळे नुकसान मदतीसंदर्भात घेतला पहाणी आढावा बेळगाव : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय …

Read More »

3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप; कॅम्पात तणावाचं वातावरण

बेळगाव : शहरातील कॅम्प भागात 3.7 वर्षीय लहान मुलीवर दोघा युवकांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशात कोरोना संकट अधिक गडद होत आहे. अशातच राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. कॅम्पच्या स्वामी बेकरीजवळील कसाई गल्लीतील अल्पसंख्याक समुदायातील चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोघांवर त्या चिमुरडीवर अत्याचार …

Read More »

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बेंगळुरू : कर्नाटकात येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी कोण यांचे उत्तर मिळाले असून बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मंगळवारी सायंकाळी बंगळूरू येथील कॅपिटल हॉटेलमध्ये झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत बसवराज बोंम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी प्रस्ताव ठेवला त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. भाजप प्रभारी अरुण …

Read More »

शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींकडून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा

बेळगाव : 27 जुलै हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यानिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी ठिकठिकाणी शुभेच्छापर फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज लावले जातात. मात्र, मागील वर्षांपासून कोरोना सावटामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिनी होर्डिंग्ज, पुष्पगुच्छांवर खर्च …

Read More »

माजी विद्यार्थ्यांनी समाजात आपली ओळख निर्माण करावी : सीमाकवी रवींद्र पाटील

बसवण कुडची येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न बेळगाव : “शिक्षक हा संस्कारमय पिढी घडवणारा असतो. शालेय जीवनातील विद्यार्थी शिक्षण घेऊन आज समाजामध्ये आपली पत निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या नावासमोर उपाधी धारण करून आपली ओळख निर्माण करावी. चांगलं जीवन जगत असाताना सामाजिक जाणिव ठेवून सर्वांशी ऋणानुबंध रहावे, असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून बोलताना …

Read More »

मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांची जिव्हाळा फाऊंडेशनने भागवली पाण्याची गरज

बेळगाव : अतिवृष्टीमुळे सगळीकडे महापूर आल्याने बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमध्ये सुध्दा पाणी भरले आणि गेल्या आठवड्यापासून शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. यामुळे अनेकांना पाण्याविना जीवन व्यतीत करावे लागत आहे. शाहुनगरमधील मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांनासुद्धा पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नाही ही बातमी जिव्हाळा फाऊंडेशनला समजताच त्यांनी वापरण्यासाठी दोन टॅंकर आणि …

Read More »

मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या आरोग्य सेतू वाहनाचे पूजन

बेळगाव : गेली तेवीस वर्षांहून अधिक काळ शहापूर स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी अखंडितपणे कार्य करणाऱ्या मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुतू मोहीम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेच्या आरोग्य सेतू वाहनाचे काल सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या विकास आणि सुधारणे बरोबरच मुक्तिधाम सेवा …

Read More »