बेळगाव : जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामधील 75 वर्षीय शारदा कट्टीमनी यांचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शारदा या गेल्या दीड वर्षापासून या निराधार केंद्रामध्ये वास्तव्यास होत्या त्या एकट्याच होत्या. त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार नव्हता. गेल्या दीड वर्षापासून केंद्रामध्ये शारदा या सर्वांशी मिळून मिसळून राहत होत्या. येथील कर्मचाऱ्यांनी त्यांची चांगल्यारित्या …
Read More »सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांची बैठक १५ जुलै रोजी
बेळगाव : शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांची बैठक मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गुरूवार दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. सिद्धजोगेश्वर मंदिर (शनिमंदिर जवळ) बोलाविली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रणजीत चव्हाण पाटील अध्यक्ष, रमाकांत कोंडुसकर कार्याध्यक्ष, शिवराज पाटील सरचिटणीस यांनी केले आहे.
Read More »कोरोना रुग्णांच्या रुग्णांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मराठा मंदिरातील कार्यक्रम पूर्ववत सुरू
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात वाढलेले कोरोना रुग्ण लक्षात घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठा मंदिरच्या सहकार्याने मराठा मंदिर आवारात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेले अनेक रुग्ण विनामूल्य बरे झाले आणि आम्ही सामाजिक कार्यातही अग्रेसर आहोत हे मराठा मंदिरने दाखवून दिले. रुग्णांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या पंधरा दिवसापासून …
Read More »खानापूर तालुक्यातील शाळा इमारतीची दुरूस्ती, शिक्षकांची नियुक्ती करा
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर युवा समितीच्यावतीने निवेदनखानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका व मुसळधार पाऊस पडणार तालुका आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक शाळा इमारतीची दुरूवस्था झाली आहे. अनेक शाळा इमारतीची पडझड झाली आहे. काही ठिकाणी नविन शाळा इमारतीचे काम संथगतीने चालू आहे. तर काही ठिकाणी शाळा इमारतीचे काम बंद …
Read More »बेळ्ळारी नाल्यामुळे खरवडून गेलेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
बेळगाव : पावसाळाच्या सुरुवातीला बेळगाव शहरात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघाल्या होत्या. त्या अनुषंगाने खरवडलेल्या जमिनीसाठी मोबदला शासनाकडून मिळणार होता. मात्र या मदतीमधून काही शेतकऱ्यांची कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे शासकीय मदतीपासून वंचित होते. मात्र आता या शेतकऱ्यांना देखील मोबदला मिळणार आहे. बेळगाव शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. बेळगाव …
Read More »भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या धाबा मालकाचा खून
बेळगाव (प्रतिनिधी) : पुणे-बंगलोर महामार्गावरील एम. के. हुबळी येथे धाबा चालवणाऱ्या एका युवकाची हत्या झाली आहे. दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या धाबा मालकावर हल्ला झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. प्रकाश नागनुर (वय 38) असे त्याचे नाव आहे. या घटनेमध्ये कित्तूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. …
Read More »खासबाग, वडर छावणीत डेंग्यू-चिकूनगुनिया प्रतिबंध लसीकरण
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तान, बेळगाव यांच्यावतीने आणि हिंदू भोवी समाज, खासबाग यांच्या सहयोगाने खासबाग वडर छावणी येथे डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला घेतला. बाबू नावगेकर, राजेंद्र बैलुर, चॆतन खन्नुकर, सुनील धोत्रे, सागर पातरोट, अविनाश हुबळी, राहुल हुबळी, अजित …
Read More »ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत
बेळगाव : ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्या माध्यमातून बेन्नाळी येथे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके तसेच युवा समिती पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत …
Read More »नुतन राज्यपाल थावरचंद गहलोत शपथबध्द
बंगळूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी रविवारी (ता.११) कर्नाटकचे १९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मावळते राज्यपाल वजूभाई रुदाभाई वाला यांची ते आता जागा घेतील.कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती अभय श्रीनिवास ओका यांनी गेहलोत यांना राजभवन येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते …
Read More »बेळगावात २५ जुलै रोजी मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन
उदघाटक खासदार संजयजी राऊत साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्षपदी निवड स्वागताध्यक्ष साहित्यिक शरदजी गोरे निमंत्रक सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजिवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना संधी मिळावी यासाठी ही एक चळवळ म्हणून विचारपीठ आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित दुसरे अखिल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta