Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूरात भाजपच्यावतीने विजयोत्सव साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केले. यानिमित्ताने खानापूरात भाजपच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, किरण यळ्ळूरकर आदींनी छत्रपती …

Read More »

दि. जांबोटी सोसायटीच्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेत २०० स्पर्धकांचा सहभाग

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात सर्व प्रथम सुरू करण्यात आलेल्या जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेत २०० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. यावेळी ५१ स्पर्धकानी २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. तर ६० …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा भाजपच्या वतीने सत्कार त्यांच्या निवासस्थानी नुकताच करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर, मिडिया प्रमुख राजेंद्र रायका, बाळू सावंत, प्रकाश निलजकर, बबन यळ्ळूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळू सावंत यांनी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्याकडे खानापूर शहरातील …

Read More »

भगवद्गीता पठणाने वाढते अध्यात्मिक मनोबल : क्षेत्रिय प्रमुख डॉ. गौरेश भालकेकर

    खानापूर : पद्मश्री विभूषित, अध्यात्मिक धर्मगुरू, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य आशीर्वादाने श्रीदत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठ संचालित संत समाज खानापूर विभाग तर्फे आज गीता जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी ठीक 8-9 या वेळेत श्री रवळनाथ मंदिर खानापूर येथे “श्रीमद्भभगवद् गीता – भक्तियोग अध्याय” पठण करण्यात आला. भगवद्गीता …

Read More »

खानापूर नुतन सीपीआयचे भाजपच्यावतीने स्वागत

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पोलिस ठाण्याचे सीपीआय सुरेश सिंगेची बदली झाली. त्यांच्या जागी नुतन सीपीआय म्हणून मंजुनाथ नायक नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच खानापूर सीपीआय म्हणून सुत्रे स्विकारली. यानिमित्त खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने खानापूर पोलिस ठाण्याच्या नुतन सीपीआय मंजुनाथ नायक यांचे स्वागत शनिवारी खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आले. यावेळी खानापूर …

Read More »

सीपीआय मंजुनाथ नायक, नगराध्यक्ष मयेकर यांचा कुस्तीगीर संघटनेतर्फे सत्कार

  खानापूर : शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवीन नेमणूक झालेले सीपीआय श्री. मंजुनाथ नायक यांचा खानापूर पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. नारायण मारूती मयेकर यांचा देखील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी पुरुषांसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गेल्या तीस वर्षांपूर्वी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने येत्या ८ डिसेंबर रोजी खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा तालुक्यातील स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलास बेळगांवकर …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची बिनविरोध निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी दिल्यामुळे गेली २५ वर्षे नगरसेवक म्हणून उच्चांक गाठलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून शुक्रवारी दि. २ डिसेंबर रोजी निवड झाली. यावेळी निवडून अधिकारी तहसीलदार प्रविण जैन होते. यावेळी नगरपंचायतीच्या १९ नगरसेवकांनी नारायण मयेकर यांचा अर्ज …

Read More »

चोर्ला घाटातील दरीत कार कोसळून दोन ठार

  खानापूर : चोर्ला घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत असून अपघाताचे सत्र सुरूच आहे काल रात्री या घाटात महाराष्ट्रातील एमएच 48 बीटी 5968 क्रमांकाची कार खोलदरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत. चोर्ला …

Read More »

समन्वयक मंत्र्यांनी खानापूरलाही भेट द्यावी; पुंडलिक चव्हाण

  खानापूर : दि. 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील व तज्ञ समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष धैर्यशील माने बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सीमावासीयांच्या अडचणी तसेच भावना जाणून घेणार आहेत. त्यांचा हा दौरा सीमाप्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यासाठी …

Read More »