खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण युध्दपातळीवर सुरू आहे. या चौपदीकरणाबरोबर आता टोलनाका कामाला सुरूवात होऊन वर्ष ओलांडले. तरी अद्याप गणेबैल टोल नाका पूर्णत्वाकडे गेला नाही. त्यामुळे गणेबैल टोलनाका आज प्रतिक्षेत आहे. बेळगाव ते खानापूर दरम्यान खानापूर तालुक्यात गणेबैल येथे टोल नाका उभारण्यात आला. त्यामुळे भविष्यात या भागातील …
Read More »खानापूरात विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्यामुळे जीवाना धोका!
खानापूर (प्रतिनिधी) : एकीकडे खानापूरचा विकास झाला असे लोकप्रतिनिधी सांगत असताना खानापूर शहरातील अनेक भागातील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्यामुळे नागरिकांकाना मृत्यचे आमंत्रण होत आहे. याचे उदाहरण म्हणजे खानापूर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडवरील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्या होय. खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोड हा नेहमीच माणसानी गजबजला रस्ता आहे. अशा रस्त्यावरील …
Read More »बुधवारी दहावीच्या व्दितीय भाषा पेपरला खानापूर तालुक्यातील ३४ विद्यार्थ्यांची दांडी
खानापूर (प्रतिनिधी) : बुधवारी दि. ३० रोजी दहावी परीक्षेच्या व्दितीय भाषा पेपरला संपूर्ण खानापूर तालुक्यातून ३४ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातुन दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६७ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३३ विद्यार्थी हजर राहून दहावीची व्दितीय भाषा परीक्षेचा पेपर सुरळीत पार पडला. खानापूर शहरासह तालुक्यात एकूण १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती. सकाळी …
Read More »अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले. निवेदनात अनेक, मागण्या मांडल्या असुन एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू करणे, पाळणा घर अंगणवाडीत सुरू न करता बाहेर करणे, महागाई भत्ता ३० रूपये वाढ करून देणे, दहावी पास झालेल्या मराठी सहाय्यकीला …
Read More »सिंगीनकोपात महाप्रसादाने पांडुरंग सप्ताहाची सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे मंगळवारी दि. 29 रोजी महाप्रसादाने पांडुरंग सोहळ्याची सांगता झाली. सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहला सोमवारी दि. 28 पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्या अध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी 9 वा. व 12 वा. अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात …
Read More »देवराईतील मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांना लाभ
खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) येथील इरफान तालिकोटी हाऊस येथे सोमवारी दि. 29 रोजी गोधोळी विभाग माजी तालुका पंचायत सदस्य व युवा काँग्रेस अध्यक्ष इम्रान तालिकोटी व काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी …
Read More »खानापूर सरकारी दवाखान्यातील कर्मचार्यांचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरसह कर्मचारी वर्गाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून डॉक्टर व कर्मचारी वर्गाला नाहक त्रास देणार्यांवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन दंडाधिकारी प्रविण जैन व पीएसआय संगमेश जालीहाळ यांना देण्यात आले टीएचओ डॉ. संजय नांद्रे व डॉ. नारायण वड्डीन यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर व कर्मचारी वर्गाने …
Read More »सिंगीनकोपात पांडुरंग सप्ताहाला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहाला सोमवारी दि. २८ पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्याअध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी ९ वा व १२ वा अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. त्यानंतर ईदलहोंड, अंकले, निट्टूर, गणेबैल, काटगाळी, खेमेवाडी, निडगल, गर्लगुंजी …
Read More »खानापूर तालुक्यातील दहावीच्या प्रथम भाषा पेपरला ३१ विद्यार्थी गैरहजर
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षेला सोमवारी दि २८ पासुन प्रारंभ झाला. खानापूर तालुक्यात दहावी परीक्षेच्या प्रथम भाषा पेपरला संपूर्ण तालुक्यातून ३१ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६९ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३८ विद्यार्थी हजर राहून दहावीची प्रथम भाषा परीक्षा दिली. खानापूर शहरासह तालुक्या एकूण १५ …
Read More »खेलो इंडियासाठी ज्यु. रोहिणी पाटीलची निवड
खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजीची गावची कन्या रोहिणी पाटील आगामी काळात होणाऱ्या बेंगलोर येथे खेलो इंडिया साठी ज्युडो या स्पर्धेत भाग घेणार आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश कानपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालय स्पर्धेत बेळगावच्या रोहिणी पाटील हिने उत्तम रीतीने प्रतिस्पर्ध्याची मात करत चार सामन्यात उत्तम कामगिरी करत आपले वर्चस्व टिकवून ठेवले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta